काय असते छायाकल्प चंद्रग्रहण




संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
╭═════════════════╮ 
*🌓काय असते छायाकल्प चंद्रग्रहण ?*
╰═════════════════╯
*काय असते छायाकल्प चंद्रग्रहण ?*
*•═════•MSP•═════•*
प्रुथ्वीच्या दोन प्रकारच्या सावल्या अवकाशात पडत असतात. एक गडद सावली (Umbra) व दुसरी विरळ सावली (Penumbra). जेव्हा चंद्र प्रुथ्वीच्या गडद सावली तून प्रवास करतो तेव्हा,परिस्थिती नुसार खग्रास किंवा खंडग्रास चंद्र ग्रहण होते. यावेळी प्रुथ्वीची गडद छाया चंद्रावर स्पष्टपणे दिसते. मात्र जेव्हा चंद्र प्रुथ्वीच्या विरळ सावलीतून प्रवास करतो तेव्हा त्याला छायाकल्प किंवा मांद्य चंद्रग्रहण असे म्हणतात. यावेळी चंद्रावर प्रुथ्वीची अस्पष्ट सावली असल्याने चंद्राच्या तेजस्वीतेत फारसा फरक दिसून येत नाही. त्यामुळे पंचांगवाले याला ग्रहण मानीत नाही.
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
   🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘      🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Post a Comment

0 Comments