▬▬▬▬❚❂❚❂❚▬▬▬▬
➖🕳♍💲🅿🕳➖
*रंगनाथ सगर,लातूर*
❱❱ *महाराष्ट्र शिक्षक पँनल* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *माझी शाळा,माझे उपक्रम* 〇
════════════════
*🌴 बेरजेचे झाड🌳*
━━━━━━━━━━━━━━━━
*बेरजेचे झाड या गणिती खेळातून सुचवलेल्या संख्येइतकी बेरजेचे उदाहरणे सोडवता किंवा करता येणे.*
*🥀गणिती खेळासाठी शैक्षणिक साहित्य🥀*
*====================*
🎊 झाडांसह दोन कुंड्या किंवा फळा, वर्गाच्या स्तरानुसार संख्या कार्डचे संच किंवा खडू.
🎊गणिती खेळाची कृती🎊
➕➖➗✖✖➗➖➕
🔹हा गणिती खेळ मी इयत्ता पहिली व दुसरी आठी घेतला.
🔸फळ्यावर एक झाड काढले.
🔹झाडाच्या पायथ्याशी चौकटीत १६ हा अंक लिहिला व वर झाडाला फांद्याला एक एक रिकामा बाॅक्स ठेवला व मुलांना सांगीतले दोन किंवा तीन संख्या घेऊन १६ एवढी बेरीज यावी.
🔸त्यानंतर मुलांना घड्याळ लावून एक मिनिट वेळ द्यावा. मुलांनी त्याच्या समोर ठेवलेल्या संख्या कार्डावरून १६ बेरीज येणारी कार्ड दाखवून झाडांच्या रिकाम्या फांदयामध्ये लिहावे.
जसे--१५+१=,१४+२=,१३+३=, १२+४=,११+५=, १०+६=,९+७= असे अनेक उदाहरणे मुलांनी केली.
🔹वेळ संपल्यावर जो जास्तीत जास्त गणिते सोडवेल त्याचा छोटेखानी सत्कार करावा.
*🔸असेही करुन पाहा🔹*
याचप्रमाणे वजाबाकी, गुणाकार, भागाकार उदाहरणाचा सराव घेता येतो.
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*रंगनाथ सगर, लातूर*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल*
📞 *97 63 534721* 📞
════════
0 Comments