MPSC Class 1 प्रश्न मंजूषा

*तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा*
*जय जिजाऊ जय शिवराय*🙏🏻🚩
*༺꧁◆● Ⓜ💲🅿●◆꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
🔶 *MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
           आयोजित  करत आहे
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-1303*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*☀दि.:- 19  फेब्रुवारी   2020*
*☘वेळ 08:00 pm☘*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*विषय :-मिक्स खिचडी*
*(खास mpsc साठी)*
        *प्रश्न संख्या =10+ JP*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:- रिया देठे मँडम, चंद्रपूरनांदेड*
*संकलन: - सतीश कोळी सर,खुलताबाद*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*MPSC Class 1 दैनिक प्रश्न मंजूषा -1303*
आपण खालील लिंकवरही पाहू शकता...
http://satishkoli.blogspot.com/
*माझ्या ब्लॉग ला भेट द्या..*
*👍Like,,🎯Shear.. 🔔Subscribe करा*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*   
           🌷 *समूहप्रशासक*  🌷
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश  कोळी सर खुलताबाद*
*04】शिवा शिंदे पाटील  सर अहमदनगर*
*05】सुनील मूंडे सर नांदेड*
*06】अनिल  नाईकरे   सर पुणेकर*
*07】सतीश लांजेवार सर  अमरावती*
*08】विवेक अहीर   सर नाशिक*
*09】अनिल वाघमारे सर पुणेकर*
*10】सोनू रावेकर सर नांदेड*
*10】राम जाधव  सर धुळे*
*12】निखिल जाधव सर सांगली*
*13】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*14】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*15】माधुरी बगाडे    मॅडम यवतमाळ*
*16】प्रियंका श्रावने    मॅडम वर्धा*
*17】रंगराव मोतीपल्ले  सर लातूर*
*18】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*
*19】हाणमंत लटपटे सर नांदेड*
*20】पंडीत डाके सर लातूर*
*21】साईनाथ चवळी  सर औरंगाबाद*
*22】सचिन डाळवाले सर पुणेकर*
*23】सचिन  खोये सर चंद्रपुर*
*24] नंदलाल साळूंखे  सर धुळे*
*25] दिगंबर कोरडे सर बीड
*26]युवराज जाधव सर धुळे*
*27]नवनाथ केकन सर बीड*
*28] निखिल उगेमूगे सर वर्धा*
*29] अमोल माने सर सांगली*
*30] सतीश जैन सर बुलढाणा*
*31]चारूलता पेटकुले मेडम यवतमाळ*
*32] जय कसबे सर उस्मानाबाद*  
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*प्र 1] सुरूवातीला म्हणजेच जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये ---------भाषा होत्या.*

1 ] 8
2 ] 12
3 ] 9
4 ] 14✅✅
*अभिनंदन.. गायकवाड सर ,अमोल सर ,बळीराम सर जी...*👌📚🌹🙏
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*प्र 2] मार्गदर्शन तत्त्वांच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयांच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहे ?*

1 ] कलम 41
2 ] कलम 44
3 ] कलम 47✅✅
4 ] कलम 38

*अभिनंदन नवनाथ सर ,प्रविण ,प्रियंका मॅम...*👌🌹📚🙏
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*प्र 3] राज्यघटनेच्या अनुच्छेद -51 मध्ये म्हटले आहे की,राज्य हे ----------- यासाठी प्रयत्नशील राहील.*

*अ)आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे संवर्धन करणे*
*ब)शांततापूर्वक सहअस्तित्वास प्रोत्साहन देणे*
*क)राष्ट्राराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखणे*
*ड)आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे मिटविण्यास प्रोत्साहन देणे*

1 ] अ , ब , क
2 ] ब , क, ड
3 ] अ , क , ड✅✅
4 ] अ , ब , क , ड

*अभिनंदन Dnyaneshwar सर...*👌👌🌹📚🙏
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*प्र 4] कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे दोन आयोगामध्ये विभाजन केले गेले ?*

1 ] 84  वी घटनादुरुस्ती , 2002
2 ] 85 वी घटनादुरुस्ती ,2002
3 ] 88 वी घटनादुरुस्ती ,2003
4 ] 89 वी घटनादुरुस्ती ,2003✅✅

*अभिनंदन अनिल सर , बळी पाटिल सर ,Pravin सर ..*👌📚🌹🙏
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*प्र 5] खालील विधाने विचारात घ्या:*

*अ)भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली.*
*ब)डॉ.सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते.*
*क)भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर ,1949 रोजी संविधान स्वीकारले.*

*वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?*

1 ]  अ
2 ]  अ , ब
3 ] ब , क
4 ] अ , क ✅✅

*अभिनंदन गायकवाड सर ,निखिल सर ,देवेंद्र सर..*👌🌹📚🙏
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*प्र 6] ------------मधील विविध जातिधर्माच्या कामगारांनी केलेल्या संपाला जवाहरलाल नेहरू आणि व्ही.व्ही.गिरी यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता.*

1 ] गिरणी कामगार संघटना
2 ] लीग फॉर स्ट्रगल अगेन्स्ट फॅशिझम अॅण्ड इम्पिरिअॅलिझम
3 ] खरगपूर लोकोमोटिव्ह रिपेअर अॅण्ड मेन्टेनन्स वर्कशॉप ✅✅
4 ] सदर्न मराठा रेल्वे

*अभिनंदन नवनाथ सर ,प्रविण सर ,प्रतिक सर..*👌🌹📚🙏
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*प्र 7] 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे उद्देश्यपत्रिकेमध्ये--------------शब्द जोडण्यात आले.*

1 ] प्रजासत्ताक
2 ] समाजवादी
3 ] राष्ट्राची एकता
4 ] धर्मनिरपेक्ष ✅✅

*अभिनंदन प्रविण सर ,निखिल सर ,राज दादा...*👌🌹📚🙏
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*प्र 8] -------------या तारखेपासून भारत एक सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही,गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले.*

1 ] 13 - 1-1976
2 ] 31- 1- 1978
3 ] 1 - 3 - 1977
4 ] 3 - 1 - 1977✅✅

*अभिनंदन माधुरी मॅम...*👌🌹📚🙏
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*प्र 9] राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना--------- साली करण्यात आली.*

1] 1990
2 ] 1992✅✅
3 ] 1961
4] 1994

*अभिनंदन अनिल सर ,बी,एम.के सर ,प्रविण सर..*👌🌹📚🙏
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*प्र 10] खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्त्व हे समाजवादी तत्त्व नाही ?*

1 ] सर्वांना समान कामाबद्दल समान वेतन
2 ] समान न्याय व मोफत कायदेविषयक सहायता
3 ] समान नागरी कायदा✅✅
4 ] संपत्ती व उत्पादन साधनाचे केंद्रीकरण रोखणे

*अभिनंदन बळी पाटील सर ,समाधान सर ,*👌🌹📚🙏
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*JP Question..*

*भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे ?*

*उत्तर :-44*

*अभिनंदन...*👇
*🥇नवनाथ सर जी..*👌
*🥈माधुरी मॅम जी..*👌
*🥉समाधान सर जी..*👌
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
▂▃▅▓▒░♍💲🅿░▒▓▅▃▂

Post a Comment

0 Comments