महाराष्ट्र शिक्षक पॅनल ग्रुपची नियमावली

💫💫🔸🔸
महाराष्ट्र शिक्षक पॅनल ग्रुपची नियमावली 🔺🔺

🍀महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे MSP या ग्रुपची सेवाभावी संस्था म्हणून अधिकृत धर्मदाय नोंदणी असून हा ग्रुप शिक्षकांना शालेय कामकाजात मदत करण्यासाठी तयार केलेला आहे.

🍀ग्रुप वर फक्त शैक्षणिक पोस्ट पाहिजेत इतर एकही पोस्ट आली की remove करू.

🍀महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या ग्रुप वर इतर ग्रुपच्या ॲड होण्याच्या लिंक कुठल्याही परिस्थितीत देणार देता येणार नाहीत आपल्याकडून तशी लिंक आल्यावर आपणांस रिमूव केले जाईल याचे कारण महाराष्ट्र शिक्षक पॅनल हे सर्वांसाठी खुले व्यासपीठ असून या ग्रुपला प्रत्येकाने आपला स्वतःचा ग्रुप समजावा  कारण या ग्रुपला ॲडमिन सेटिंग नसते व या ग्रुप वर आपण सर्वजण शैक्षणिक पोस्ट देऊ शकता.

🍀आपल्याकडे शैक्षणिक पोस्ट असतील तर आपण नक्की शेअर कराव्यात जर आपल्याकडे शैक्षणिक पोस्ट नसतील तर आपण वाचकांची भूमिका घ्यावी याचे कारण महाराष्ट्र शिक्षक पॅनल कडे 50 शिक्षकांची दैनंदिन शैक्षणिक पोस्ट देण्यासाठी टीम कार्यरत आहे.

💫💫💫💫💫💫💫
🍀दीपक चामे लातूर 
अध्यक्ष 
🌏सतीश कोळी खुलताबाद 
सचिव
💫💫💫💫💫💫

Post a Comment

1 Comments