प्रति,
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, अमरावती/अकोला/यवतमाळ/वाशिम/बुलडाणा
विषय :- पाठ टाचण (लेसन प्लॅन) सादर करण्याची सक्ती न करणेबाबत.
संदर्भ श्री चंद्रशेखर भोयर, सहसंयोजक, भाजपा शिक्षक आघाडी महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक/एकसएमएलसी/बीबी-२७७१/७९६७/२०२५, दिनांक ०७.०७.२०२५
उपरोक्त विषयास अनुसरुन पाठ टाचण (लेसन प्लॅन) सादर करण्याची सक्ती न करणेबाबत श्री चंद्रशेखर भोयर, सहसंयोजक, भाजपा शिक्षक आघाडी महाराष्ट्र राज्य यांचे पत्र कार्यालयास प्राप्त झालेले आहे सदर पत्राची प्रत आपणांस पुरविण्यात येत असुन पत्रात नमूद शासनाच्या प्रचलित नियमानुसार कार्यवाही करावी.
सहपत्र वरील प्रमाणे
(निलीमा टाके) शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग, अमरावती
प्रतिलीपी :-
श्री चंद्रशेखर भोयर, सहसंयोजक, भाजपा शिक्षक आघाडी महाराष्ट्र राज्य यांना माहितीस्तव.
0 Comments