🔶 *MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*🔷
आयोजित करत आहे
*•═════•♍💲🅿•═════•*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-1068*⌛
*☀दि. 28 जून 2019*☀
*•═════•♍💲🅿•═════•*
*विषय : -भूगोल*
*( खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*होस्ट : - कानिफनाथ काजळे सर अहमदनगर*
*संकलन:-सतीश कोळी सर खुलताबाद*
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*•═════•♍💲🅿•═════•*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश कोळी सर खुलताबाद*
*04】शिवा शिंदे पाटील सर अहमदनगर*
*05】रश्मी सिंहगडे मॅडम गडचिरोली*
*06】सिद्धनाथ लिंगायत सर औरंगाबाद*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*#राजकीय भूगोल :*
*प्रश्न 1)* *महाराष्ट्राने भारताचा........ टक्के प्रदेश व्यापला आहे.*
1) 6
2) 5
*3) 9✅✅*
4) 10
सुनील मुंडे सर अभिनंदन
═══════🦋🦋═══════
*प्रश्न.2रा )* *क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील विभाग उतरत्या क्रमाने लावा.*
1)पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती.
2)कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद.
3)औरंगाबाद, नाशिक, पुणे, अमरावती.
*4)औरंगाबाद, नाशिक, पुणे नागपूर.✅✅*
*"विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात"*
सुनील मुंडे सर 🌹🌹💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*#प्राकृतिक भूगोल:*
*प्रश्न.2)...........या नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे.*
1)दातिवार व उल्हास
*2)वैतरणा व सावित्री* ✅✅
3)मंचकुंड व वशिष्टी
4)कर्ली व तेरेखोल
═══════🦋🦋═══════
*3)खांदेरी व उंदेरी ही......... आहेत*
1)खाड्या
2)सागरी किल्ले
3)बंदरे
*4बेटे* ✅✅
*“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”*
सोलापूर वरून काशलिंग सर लेट पण थेट 💐💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*#नदीप्रणाली:*
*प्रश्न.3)भीमा खोऱ्यात..... जिल्ह्याचा सम्पूर्णपणे समावेश होतो.*
1)अहमदनगर
2)सातारा
3)उस्मानाबाद
*4)पुणे* ✅✅
═══════🦋🦋═══════
*4)महाराष्ट्रात गोदावरी खोऱ्यात जसेजसे पूर्वेकडे जावे तसतसा तिचा विस्तार........*
1)वाढत जातो
2)तसाच राहतो
*3)कमी - कमी होत जातो* ✅✅
4)वरीलपैकी कोणतेही नाही
*चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.*
सचिन सर अभिनंदन 💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*#हवामान:*
*प्रश्न.4)महाराष्ट्रातील खालील ठिकाणे वार्षिक पर्जन्याच्या उतरत्या क्रमाने कोणती ती सांगा.*
1)आंबोली, गगनबावडा, महाबळेश्वर, माथेरान.
2) आंबोली, माथेरान, महाबळेश्वर, गगनबावडा.
*3)आंबोली, महाबळेश्वर, गगनबावडा, माथेरान.*✅✅
4)आंबोली, गगनबावडा, माथेरान, महाबळेश्वर.
═══════🦋🦋═══════
*5)महाराष्ट्राच्या वार्षिक पर्ज्यन्यचे प्रतिनिधित्व करणारा जिल्हा कोणता.*
1)पुणे
*2)कोल्हापूर* ✅✅
3)सातारा
4)नाशिक
*मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.*
भुजबळ सर 💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*#वने :*
*प्रश्न.5)महाराष्ट्र राज्यात वन्यजीवन संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला?*
1)1970
2)1990
3)1985
*4)1972* ✅✅
═══════🦋🦋═══════
*6)महाराष्ट्रात...... पक्षी अभयारण्य आहे*
1)कर्नाळा
2)माळढोक
3)जायकवाडी
4) जायकवाडी सोडून सर्व
*5)1, 2,व 3* ✅✅
*नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.*
सुनील सर पुन्हा 💐💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*#खनिजसंपत्ती*
*6)सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी येथील........ साठे महत्वाचे आहेत.*
1)बॉक्ससाइट
2)मॅगनीज
3)चुनखडी
*4)लोहखनिज* ✅✅
═══════🦋🦋═══════
*#लोकसंख्या:*
*7)महाराष्ट्रात...........या दशकात नागरी लोकसंखेच्या वाढीच्या टक्केवारीने उच्चांक गाठला.*
1)2001-2011
2)1991-2001
*3)1941-1951* ✅✅
4)1981-1991
“ज़िंदगी का एक ही रुल है कुछ भी हो जाये कभी भी हार मत मानो।”
*माझेच अभिनंदन विशेष म्हणजे पहिले 8-9 जण चुकतातच शोधावं लागू राहिले कोण आहे का 😆😆*
*•═════•♍💲🅿•═════•*
*#स्थलांतर:*
*7)सन 2001व 2011 च्या जनगणनेची तुलना केल्यास महाराष्ट्रामध्ये टक्केवारीमधील सर्वात जास्त फेरबदल......... या प्रकारात झालेले आहेत.*
1)शिक्षण
2)व्यवसाय
3)कुटूंबासमवेत स्थानबदल
*4)जन्मानंतर स्थानबदल* ✅✅
═══════🦋🦋═══════
*#ग्रामीण वसाहती व तांडे:*
*8)कृषीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी शेतावर...... असतात*
1)केंद्रित वसाहती
*2)विखुरलेल्या वसाहती✅✅*
3)विखंडीत वसाहती
4)समीश्र वसाहती
*“ज़िंदगी हमें सफल होने का बार बार मौका देती है बस पहचानने की ज़रूरत है।”*
स्वेजल सर 💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*#गलीच्छ वस्त्या /झोपडपट्ट्या*
*प्रश्न. 8)महाराष्ट्रात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी व ग्रामीण क्षेत्रातील दुर्बल घटकासाठी दर्जेदार घरे पुरविण्यासाठी राज्यशासन.......... योजनांची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करत आहे.*
A)मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA)
B)इंदिरा आवास योजना.
C)मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प (MUIP)
D)राजीव गांधी ग्रामीण विकास योजना.
1) A, C, D
2)A, B, C
*3)B, D* ✅✅
4)A, C, D
तरी अनिल सरांच च नाव शोधत होतो आत्ता मिळालं 💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*#मृदा आणि जलसिंचन:*
*प्रश्न.9)महाराष्ट्रात कमाल जलसिंचनाची क्षमता........ आहे.*
*1)71 लाख हेक्टर* ✅✅
2)91 लाख हेक्टर
3)12 लाख हेक्टर
4)41 लाख हेक्टर
═══════🦋🦋═══════
*#कृषी आणि ऊर्जा साधने:*
*10)महाराष्ट्रात सर्वात जास्त अन्नधान्याचे क्षेत्र....... जिल्ह्यात आहे.*
1)पुणे
2)सोलापूर
*3)अहमदनगर*✅✅
4)नाशिक
*“बादशाह तो वक्त होता हैं, मनुष्य तो युही गुरुर करता हैं।”*
भाग्यश्री सरवदे मॅडम 💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*वाहतूक आणि पर्यटन स्थळे:*
*प्रश्न.10)मुंबई जवळ...... चा किनारा आहे.*
*1)मार्व्हे✅✅*
2)डहाणू
3)हर्णे
4)कनकेश्वर
═══════🦋🦋═══════
*11)या किल्ल्यावर पाणी महाल आहे.*
1)दौलताबाद
2)नरनाळा
*3)नळदुर्ग✅✅*
4)शिवनेरी
*“एक नकारात्मक दिमाग तुम्हे कभी सकारात्मक ज़िंदगी नहीं दे सकता।”*
आदरणीय. श्री. सारंग सरांचे अभिनंदन 💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*JP)महाराष्ट्रगान........असून त्याचे कवी....... आहेत व त्याला संगीत........ यांचे आहे.*
*उत्तर*=
*JP)महाराष्ट्रगान-*
बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥
*कवी-* श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
*संगीत-* *शंकरराव व्यास*
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*•═════•♍💲🅿•═════•*
👉 ही पोस्ट माझ्या
http://satishkoli.blogspot.in
या ब्लॉगला देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या विविध माहिती /उपक्रमांच्या माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या.
═══════🦋🦋═══════
🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
0 Comments