ज्ञानज्योती समूह दैनिक प्रश्नमंजुषा -180 दि.30 जुलै 2019

*📚 ज्ञानज्योती समूह 📚* 
         *आयोजित  करत आहे*

     ⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा ---180*⌛
*•═════•♍💲🅿•═════•*    
     *☀दि. 30 जुलै 2019☀*
        *☘वेळ 09:00 pm☘*
*•═════•♍💲🅿•═════•*    
     *विषय :- मिक्स...(खास MPSC साठी)*    
     *प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*होस्ट:- केशव जगताप सर, धुळे* 
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
👉              ही पोस्ट माझ्या 
http://satishkoli.blogspot.in 
या ब्लॉगला देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या विविध माहिती /उपक्रमांच्या माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या.
*•═════•♍💲🅿•═════•*
           🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】 मनिषा गोसावी  मॅम, पुणे*
*02】 अजय गोसावी सर, पुणे*
*03】 केशव जगताप सर, धुळे*
*04】 मारुती बेल्ले सर, सोलापूर*
*05】 संदिप कंजे सर, उदगीर*
*06】 रुपाली मोरे मॅम, सातारा*
*07】 अनिल नाईकरे सर, पुणे*
*08】 अनिल डाखोरे सर, यवतमाळ*
*09】 नितीन खेवले सर, चंद्रपूर*
*10】 सचिन खोये सर, चंद्रपूर* 
═══════🦋🦋═══════
*_1) चुकीचा अर्थ असलेला वाक्यप्रचार ओळखा._*

*_1) जोडे फाटणे - खूप हेलपाटे घालणे_*
*_2) चलबिचल होणे - अस्वस्थ होणे_*
*_3) गळ घालणे - आमिष दाखवणे_*📚✍
*_4) दाती तृण धरणे - शरणागती पत्करणे_*

*अभिनंदन :- युवराज सर 📚✍🙏🏻😊*
*•═════•♍💲🅿•═════•*
*_2) बादरायण संबंध असणे -_*

*_1) ओढूनताणून संबंध लावणे_*📚✍
*_2) घनिष्ठ मैत्री असणे_*
*_3) शत्रुत्व असणे_*
*_4) दुरान्वयाने संबंध असणे_*

*अभिनंदन :- प्रविण सर 📚✍🙏🏻😊*
*•═════•♍💲🅿•═════•*
*_3) 'घागरगडाचा सुभेदार' या वाक्यप्रचाराचा अर्थ निवडा._*

*_1) पाणक्या_*📚✍
*_2) ठणठणपाळ_*
*_3) सैन्यदलातील पदवी_*
*_4) अकलेचा खंदक_*

*अभिनंदन :- प्रविण सर📚✍🙏🏻😊*
*•═════•♍💲🅿•═════•*
*_4) 'उंबराचे फुल' या वाक्यप्रचाराचा अर्थ निवडा._*

*_1) संकटाची चाहूल_*
*_2) क्वचित भेटणारी व्यक्ती_*📚✍
*_3) कंटाळवाणी गोष्ट_*
*_4) अतिशय प्रिय वस्तु_*

*अभिनंदन :- प्रविण सर📚✍😊🙏🏻*
*•═════•♍💲🅿•═════•*
*_5) 'डोक्यावर धुंदी चढणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ निवडा._*

*_1) गर्वाने माजने_*📚✍
*_2) नजरबंदी करणे_*
*_3) परतफेड करणे_*
*_4) अस्तित्वहीन होणे_*

*अभिनंदन :- मनिषा ताई 📚✍😊🙏🏻*
*•═════•♍💲🅿•═════•*
*_6) कपिलाषष्ठीचा योग येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा._*

*_1) माघार घेणे_*
*_2) जबाबदारी स्वीकारणे_*
*_3) दुर्मिळ संधी मिळणे_*📚✍
*_4) अत्यंत उत्सुक असणे_*

*अभिनंदन :- मनिषा ताई📚✍🙏🏻😊*
*•═════•♍💲🅿•═════•*
*_7) धुळभेट या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ?_*

*_1) उभ्या उभ्या झालेली भेट_*📚✍
*_2) पूर्ण पराभव होणे_*
*_3) धुळीमध्ये झालेली भेट_*
*_4) खूप वादळ असताना झालेली भेट_*

*अभिनंदन :- अनिल सर 📚✍😊🙏🏻*
*•═════•♍💲🅿•═════•*
*_8) बरोबर जोडी ओळखा._*

*_1) अकलेचा खंदक - अत्यंत शहाणा माणूस_*
*_2) खुशाल चेंडू - अत्यंत चैनी माणूस_*📚✍
*_3) लंकेची पार्वती - अंगावर भरपूर दागिने असलेली स्त्री_*
*_4) गाजरपारखी - प्रत्येक गोष्ट पारखून घेणारा_*

*अभिनंदन :- अनिल सर 📚✍🙏🏻😊*
*•═════•♍💲🅿•═════•*
*_9) 'अत्तराचे दिवे जाळणे' म्हणजे काय ?_*

*_1) दिवाळी साजरी करणे_*
*_2) पैशाची उधळपट्टी करणे_*📚✍
*_3) श्रीमंतीचा बडेजाव करणे_*
*_4) दिव्यात तेलाऐवजी अत्तर वापरणे_*

*अभिनंदन :- अनिल सर 📚✍😊🙏🏻*
*•═════•♍💲🅿•═════•*
*_10) 'उष्ट्या हाताने कावळा हाकने' या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी अचूक अर्थ कोणता आहे ?_*

*_1) कधीही कोणाला काहीही न देणे_*📚✍
*_2) जेवत असताना पक्ष्याला अन्न न देणे_*
*_3) कावळ्याने उष्टावलेले न खाणे_*
*_4) जेवताना कावळा हाकने व त्याला उष्ट्या हाताने हाकलने_*

*अभिनंदन :- अनिल सर 📚✍🙏🏻😊*
*•═════•♍💲🅿•═════•*
*_📚✍JP📚✍_*
=======================
*_मराठवाड्यात रेल्वे मुख्यालय कोठे होणार आहे ?_*

*_उत्तर :- लातूर📚✍_*

*अभिनंदन :- देवेंद्र सर 📚✍😊🙏🏻*
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
   🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
      🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Post a Comment

0 Comments