🔮 *लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप*
आयोजित करत आहे
*•═════•♍💲🅿•═════•*
🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 555*🚿
🌿 *दि 11 जुलै 2019* 🌿
*•═════•♍💲🅿•═════•*
*🍹वेळ रात्री 10:00 PM🍹*
*विषय = मिक्स पुलाव*
*•═════•♍💲🅿•═════•*
*( खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ JP*
🌷🌷🌷🌷🌷🌷
*होस्ट :- सुखदेव पांढरे सर अहमदनगर*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*•═════•♍💲🅿•═════•*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】पंडीत डाके सर उदगीरकर*
*03】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*04】सुनील मुंडे सर नांदेड*
*05】राम जाधव सर धुळे*
🌴🌴🌴M💲🅿🌴🌴🌴
*प्रश्न.१... खालीलपैकी कोणता विषाणू जिवाणूंवर हल्ला करून त्यांना नष्ट करतो?*
*पर्याय*🎁
*१. विल्ट विषाणू*
*२. बॅक्टेरियोफेज विषाणू*🔹🏆
*४. बॅक्टेरियोन्झा विषाणू*
*३. बॅक्टेरियो मोझाईक विषाणू*
*संदर्भ :【विज्ञान पाठ्यपुस्तक 8वी(नवीन) सरावप्रश्न Chapter 1 - सजीव सृष्टी व सूक्ष्मजीव वर्गीकरण*
*अभिनंदन* 🏆🎁
🥇पूजा सतदिवे मॅडम
🥈रेश्मा पवार मॅडम
🥉आरिफ तडवी सर
*•═════•♍💲🅿•═════•*
*♦प्रश्न क्र. २) रक्ताभिसरणाचा शोध सर्वप्रथम ........ यांनी काढला.*
*२) चार्लस् डार्विन*
*१) आईनस्टाइन*
*३) विल्यम हार्वे*🏆🎁
*४) श्री. व्ही. रमण*
*अभिनंदन* 🌟🏆
🥇किरण बरगजे सर
🥈पूजा सतदिवे मॅडम
🥉संघपाल मोरे सर
*•═════•♍💲🅿•═════•*
*♦प्रश्न क्र. ३)... ओक ही वनस्पती पानामार्फत एका वर्षात किती लीटर पाणी उत्सर्जित करते ?*
*१) १५१००० लीटर*🎁🌟🏆
*२) ५०००० लीटर*
*४) ११४००लीटर*
*३) १०००० लीटर*
*अभिनंदन* 🎁🌟🏆
🥇अमर बिराजदार सर
🥈रेश्मा पवार मॅडम
🥉प्रीती कांबळे मॅडम
*•═════•♍💲🅿•═════•*
*♦प्रश्न क्र. ४).... नखे कापतांना वेदना होत नाही कारण.....*
*१)* नखे कॕल्शियम फ्रास्फेटपासून बनलेली असतात.
*२)* नख म्हणजे शरीराचा उपयोगी भाग असतो.
*३)* नखे हे मृत पेशीपासून बनलेले असतात ज्यामध्ये रक्ताभिसरण नसते.🎁🏆
*४)* वरील सर्व योग्य
*अभिनंदन* 🏆🌟⏱
🥇रेश्मा पॉवर मॅडम 💐
🥈अमर बिराजदार सर💐
🥉नीरज धाहले सर
*•═════•♍💲🅿•═════•*
*♦प्रश्न क्र.५).. भारतामध्ये घरगुती विद्युतरोधाची वारंवारिता किती असते ?*
*२) १०० HZ*
*१) १२० HZ*
*३) ५० HZ*🌟🏆🎁
*४) ५००HZ*
*अभिनंदन सर्वच सुंदर अभ्यास* 🌟🏆
🥇अनिल डाखोरे सर
🥈सुनील मुंडे सर
🥉योगेश गादेकर सर
*•═════•♍💲🅿•═════•*
*♦प्रश्न क्र.६).. फायबार आॕप्टीक्स तंत्रज्ञान कोणत्या सिध्दांतावर आधारित आहे ?*
*१) विभाजन*
*३) रंगपृथ्वकरण*
*२) पूर्ण वक्रीभवन*
*४) संपूर्ण आंतरिक परावर्तन*🏆🎇
*अभिनंदन* 📲🏆⤵
🥇अमोल खोबरे सर
🥈कपिल नगराळे सर
🥉भोजेंद्र ताजने सर
*•═════•♍💲🅿•═════•*
*♦प्रश्न क्र.७) विश्वातील सर्वात तीव्र नैसर्गिक बल कोणते ?*
*१) केंद्रकिय बल*🏆🌟🎇
*२) गुरूत्वीय बाल*
*३) विद्युत चुंबकीय बल*
*४) विद्युत स्थितीज बल*
*दम है बॉस अभिनंदन* 🎇🏆
🥇सुनील मुंडे सर💐
🥈अनिल थोरात सर
🥉जितेश donadkar सर
*•═════•♍💲🅿•═════•*
*♦प्रश्न क्र. ८) खालीलपैकी कशाला जड पाणी म्हणतात ?*
*१) ड्यूटेरियम*🌟🎁👌
*२) प्रोटियम आॕक्साइड*
*३ थोरियम आॕक्साइड*
*४) वरील सर्व*
*अभिनंदन* 🎇✍🎁
🥇अनिल वाघमारे सर
🥈अनिल थोरात सर
🥉भोजेंद्र ताजने सर
*•═════•♍💲🅿•═════•*
*♦प्रश्न क्र. ९) ..... हे मानवी शरीरास अतिशय धोकेदायक आहे.*
*१) मिथेनाॕल*🎁🏆🎇
*२) इथेनाॕल*
*३) अॕसिटीलीन*
*४) फ्रेआॕन*
*अभिनंदन* 🎇🏆🎁
🥇शितल ढोकले मॅडम
🥈सतीश शहा सरजी
🥉वरद उभाळे सरजी
*•═════•♍💲🅿•═════•*
*♦प्रश्न क्र.१०)... एक ग्रॅम अमोनिया शरीराबाहेर टाकण्यासाठी किती पाणी लागते ?*
*१) ५०० मि.ली.*
*३) ५० मि.ली.*
*२) १०मि.ली.*
*४) १०० मि.ली.*🎁🎇🏆
*अभिनंदन* 🎁🏆⤵
🥇नितीन उगाळे सरजी
🥈अतुल इंगळे सरजी
🥉भाग्यलक्ष्मी सुगंधी मॅडम
*•═════•♍💲🅿•═════•*
*♦जॅकपोट प्रश्न ............... कोल गॕसचा वापर रस्त्यावरील दिव्यांसाठी सर्वप्रथम कोणत्या शहरात करण्यात आला ?*
*लंडन*✅
प्रश्न सर्वप्रथम म्हटलं आहे मग जगात विचारलं आहे असो
फक्त 🥇अनिल वाघमारे सर
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*•═════•♍💲🅿•═════•*
*👉 ही पोस्ट माझ्या*
http://satishkoli.blogspot.in
*या ब्लॉगला देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या विविध माहिती /उपक्रमांच्या माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या.*
═══════🦋🦋═══════
🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘 🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
0 Comments