🔶 *_📚 ज्ञानज्योती समूह 📚_* 🔷
*_आयोजित करत आहे_*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
⌛ *_दैनिक प्रश्नमंजुषा ---193_*⌛
*_☀दि. 12 आॅगस्ट 2019☀_*
*_☘वेळ 10:00 pm☘_*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*_विषय :- मराठी व्याकरण (खास MPSC साठी)_*
*_प्रश्न संख्या =10 + jp_*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*_होस्ट:- केशव जगताप सर, (धुळे)_*
*_संकलन:- केशव जगताप सर, (धुळे)_*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】 मनिषा गोसावी मॅम, पुणे*
*02】 अजय गोसावी सर, पुणे*
*03】 केशव जगताप सर, धुळे*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*_1) खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा._*
*_1) रमेश दूध पितो_*📚✍
*_2) ती हळू चालते_*
*_3) तो मुर्ख आहे_*
*_4) रघु खूप झोपला_*
📚✍📚♍💲🅿📚✍📚
*_2) कंसातील शब्दाचे सामन्यरूप निवडा. माझ्या (अंगण) एक वडाचे झाड आहे_*
*_1) अंगणाचे_*
*_2) अंगणाला_*
*_3) अंगणा_*📚✍
*_4) अंगणाशी_*
📚✍📚♍💲🅿📚✍📚
*_3) 'परंतु' हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे ?_*
*_1) क्रियाविशेषण अव्यय_*
*_2) उभयान्वयी अव्यय_*📚✍
*_3) केवलप्रायोगी अव्यय_*
*_4) शब्दयोगी अव्यय_*
📚✍📚♍💲🅿📚✍📚
*_4) कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना काय म्हणतात._*
*_1) कर्तरी प्रयोग_*
*_2) वाक्य_*
*_3) प्रयोग_*📚✍
*_4) शब्दसमूह_*
📚✍📚♍💲🅿📚✍📚
*_5) 'पुस्तक' हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो ?_*
*_1) स्त्रीलिंग_*
*_2) नपुसंकलिंग_*📚✍
*_3) यापैकी नाही_*
*_4) पुल्लिंग_*
📚✍📚♍💲🅿📚✍📚
*_6) 'मी निबंध लिहिते असे' या वाक्यातील काळ ओळखा._*
*_1) रीती भविष्यकाळ_*
*_2) रीती भूतकाळ_*📚✍
*_3) अपूर्ण भूतकाळ_*
*_4) रीती वर्तमानकाळ_*
📚✍📚♍💲🅿📚✍📚
*_7) अरेरे ! गंगारामचं अजून लग्न झालेलं नाही या वाक्यामध्ये 'अरेरे' हा कोणता अव्यय आहे ?_*
*_1) केवलप्रयोगी_*📚✍
*_2) उभयान्वयी_*
*_3) शब्द योगी_*
*_4) क्रियाविशेषण_*
📚✍📚♍💲🅿📚✍📚
*_8) खालीलपैकी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचे उदाहरण कोणते ?_*
*_1) पाऊस आला आणि हवेत गारवा झाला_*📚✍
*_2) खूप अभ्यास केला म्हणून पास झाला_*
*_3) तुला पुस्तक हवे की पेन्सिल हवी_*
*_4) मला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक_*
📚✍📚♍💲🅿📚✍📚
*_9) 'बाभळी मुद्रा व देवळी निद्रा' या म्हणीचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे._*
*_1) खूपच आळशी माणूस_*
*_2) दिसण्यास बावळट व व्यवहार चतुर माणूस_*📚✍
*_3) बाभळीखाली असणाऱ्या देवळात झोपणार_*
*_4) अत्यंत बावळट माणूस_*
📚✍📚♍💲🅿📚✍📚
*_10) गडद निळे गडद निळे जलद भरून आले , शितलतनू चपलचरण अनिलगण निघाले ! हे कोणत्या अलंकराचे उदाहरण आहे ?_*
*_1) अनुप्रास_*📚✍
*_2) श्लेष_*
*_3) यमक_*
*_4) पुष्यमक_*
📚✍📚♍💲🅿📚✍📚
*संकलन:- सतीश कोळी खुलताबाद*
. *महाराष्ट्र शिक्षक पँनल MSP*
📚✍📚♍💲🅿📚✍📚
0 Comments