*༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🔶 *📚 ज्ञानज्योती समूह 📚* 🔷
*आयोजित करत आहे*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा -233*⌛
*☀दि. 21 सप्टेंबर 2019☀*
*☘वेळ 10:00 pm☘*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*विषय :- चालू घडामोडी (खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10 + jp*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:- केशव जगताप सर, (धुळे)*
*संकलन :- केशव जगताप सर, (धुळे)*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】 मनिषा गोसावी मॅम, पुणे*
*02】 रिया देठे मॅम, चंद्रपूर*
*03】 रुपाली मोरे मॅम, सातारा*
*04】 प्रियांका श्रावणे मॅम,वर्धा*
*05】 कांचन ओलोकार मॅम,अमरावती*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*1) खालीलपैकी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार-२०१६ कोणाला मिळाला नाही?*
A) विराट कोहली 📚✍
B) साक्षी मलिक
C) जितु रॉय
D) दिपा कर्माकर
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*2) आर्थिकदृष्ट्या समासाची दोन्ही पदे महत्वाची असल्यास कोणता समास होतो?*
A) अव्ययीभाव
B) तत्पुरुष
C) द्वंद्व 📚✍
D) बहुव्रीही
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*3) ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?*
A) हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ
B) महानायक 📚✍
C) कोसला
D) हूल
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*4) जीवनसत्वा अभावी होणाऱ्या आजारांबाबत चुकीची जोडी ओळखा.*
A) अ जीवनसत्व-रातांधळेपणा
B) ब जीवनसत्व-बेरीबेरी
C) क जीवनसत्व-स्कर्व्ही
D) ड जीवनसत्व-कावीळ 📚✍
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*5) 7, 10, 8, 11, 9, 12, ? मालिका पूर्ण करा.*
A) 10 📚✍
B) 13
C) 7
D) 12
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*6) ‘पाणी पाजणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.*
A) उत्साह भंग करणे
B) पराभव करणे 📚✍
C) अपमान करणे
D) माघार घेणे
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*7) खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही?*
A) ४९ 📚✍
B) ४३
C) ४१
D) ५३
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*8) उसेन बोल्ट हा खेळाडू कोणत्या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारातील प्रसिद्ध खेळाडू आहे?*
A) फुटबॉल
B) अॅथेलॅटिक्स 📚✍
C) क्रिकेट
D) स्विमिंग
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*9) पुढील वाक्यातून काळाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? मुलांनो रांगेत उभे राहा.*
A) आज्ञार्थ 📚✍
B) स्वार्थ
C) संकेतार्थ
D) विध्यर्थ
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*10) ‘जळू’ या शब्दाचे अनेकवचन करा.*
A) जळूया
B) जळू
C) जळे
D) जळवा 📚✍
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*📚✍JP📚✍*
*नटसम्राट या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत?*
*उत्तर :- कुसुमाग्रज📚✍*
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
आपण खालील लिंकवर ही पाहू शकता.
*༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
. संकलन
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*सतीश कोळी*
*भद्रा मारुती खुलताबाद*
. *@जिल्हा प्रसिध्दीप्रमुख#*
महाराष्ट्र राज्य प्राथ.शिक्षक समिती जिल्हा शाखा औरंगाबाद
*📲 9158983616📱*
*_महाराष्ट्र शिक्षक पॅनल_*
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂
0 Comments