*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*༺꧁ 📚 ज्ञानज्योती समूह 📚꧂༻*
⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽
*आयोजित करत आहे*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा -253*⌛
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*☀दि. 11 आक्टोंबर 2019☀*
*☘वेळ 09:00 pm☘*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*विषय :- मिक्स व्हेज (खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:- केशव जगताप सर, धुळे*
*संकलन :- केशव जगताप सर, धुळे*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】 मनिषा गोसावी मॅम, पुणे*
*02】 अजय गोसावी सर, पुणे*
*03】 केशव जगताप सर, धुळे*
*04】 राजू संकपाल सर, नागपूर*
*05】 साईनाथ चवळी सर, औरंगाबाद*
*06】 विष्णु पाटील सर, औरंगाबाद*
*07】 भगवान रांजणे सर,औरंगाबाद*
*08】 प्रियांका श्रावणे मॅम,वर्धा*
*09】 कांचन ओलोकार मॅम,अमरावती*
*10】 वैभव धुप्पे सर,यवतमाळ*
*11】 रविंद्र पवार सर,औरंगाबाद*
🦋🦋🦋Ⓜ💲🅿🦋🦋🦋
*1) खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतिचा मानला जातो ?*
*_A) अॅन्थ्रासाईट_*📚✍
*_B) बिटूमिनस_*
*_C) लिग्नाईट_*
*_D) पीट_*
*अभिनंदन :- अजय सर 📚✍*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*2) उष्मागतिक रूपांतरणाचा वायूराशीवर होणारा परिणाम :*
*_A) शीत किंवा उबदार_*📚✍
*_B) स्थिर व अस्थिर_*
*_C) शीत व स्थिर_*
*_D) उबदार व अस्थिर_*
*अभिनंदन :- विशाल सर 📚✍*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*3) खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही ?*
*_A) मेंढी_*
*_B) ससा_*
*_C) साप_*📚✍
*_D) हरिण_*
*अभिनंदन :- अनिल सर 📚✍*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*4) ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ?*
*_A) तपांबर_*
*_B) स्थितांबर_* 📚✍
*_C) बाह्यांबर_*
*_D) दलांबर_*
*अभिनंदन :- संजू सर 📚✍*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*5) बाष्पसंपृक्त हवेची सापेक्ष आर्द्रता किती असते ?*
*_A) 25 ग्रॅम_*
*_B) 100 ग्रॅम_*
*_C) 25 टक्के_*
*_D) 100 टक्के_* 📚✍
*अभिनंदन :- आदरणीय गुरुवर्य मनिषा ताई 📚✍*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*6) पावसाच्या पडणाच्या थेंबामुळे होणा-या माती धुपीस _______ असे म्हणतात.*
*_A) ओघळपाडी धूप_*
*_B) घळपाडी धूप_*
*_C) सालकाढी/चादर धूप_*
*_D) शिंतोड़ी धूप_* 📚✍
*अभिनंदन :- विशाल सर📚✍*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*7) कोणत्या सेंद्रीय घटकाच्या विघटना करीता जास्त कालावधी लागेल?*
*_A) साखर_*
*_B) पिष्टमय पदार्थ_*
*_C) स्निग्ध पदार्थ_*📚✍
*_D) प्रथिने_*
*अभिनंदन :- अजय जीजू📚✍*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*8) _______ हे आम्लधर्मीय जमिनीत चल तर अल्कधर्मीय जमिनीत अचल असते.*
*_A) जस्त_*
*_B) शिसे_*
*_C) कॅडमिअम_*📚✍
*_D) अर्सेनिक_*
*अभिनंदन :- संजू सर 📚✍*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*9) ________ हा वायु जमिनीच्या पृष्ठभागालगत अगदी कमी प्रमाणात आढळतो तथापी, त्याचे जास्तीत जास्तप्रमाण जमिनीपासून 16 ते 30 किलोमीटर अंतरावर वेगवेगळ्या अक्षांशावर आढळून येते.*
*_A) कार्बन डायऑक्साइड_*
*_B) नायट्रोजन_*
*_C) हायड्रोजन_*
*_D) ओझोन_*📚✍
*अभिनंदन :- अजय जीजू📚✍*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*10) पाण्याचे उष्णता प्रदूषण _______ यामुळे होते.*
*_A) मैला_*
*_B) कृषि रसायने_*
*_C) औद्योगिक सांडपाणी_*📚✍
*_D) कृत्रिम धुलाई पावडर_*
*अभिनंदन :- रवींद्र सर 📚✍*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*📚✍JP📚✍*
*खालीलपैकी कोण भारतातील पहिल्या त्रि-सेवा विशेष ऑपरेशन्स विभाग ज्यामध्ये सर्व तीन सेवांमधील कमांडो समाविष्ट केले आहे चा मुख्य असणार आहे?*
*उत्तर :- मेजर जनरल ए के धिंग्रा*📚✍
*अभिनंदन :- अनिल सर*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*@संकलन:-* सतीश कोळी,भद्रा मारुती,खुलताबाद#
⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽
*जिल्हा प्रसिध्दीप्रमुख, शिक्षक समिती औरंगाबाद*
⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽⎽
*📱9552256189 📲*
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂
0 Comments