MPSC Class 1दैनिक प्रश्नमंजुषा-1172.दि.13 ऑक्टोबर 2019

༺꧁MPSC Class 1 प्रश्न मंजूषा.꧂༻
┈┈••✦✦••┈┈┈┈••✦✦••┈┈
.              👉संकलन👈
भद्रा मारुतीहून,सतीश कोळी,
*खुलताबाद(औरंगाबाद)*
   *महाराष्ट्र शिक्षक पँनल MSP*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🔸 *MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*🔹 
           आयोजित  करत आहे 
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-1172*⌛
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
    *☀दि.:- 13 ऑक्टोबर 2019*☀ 
    *☘वेळ 08:00 pm☘*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
      *विषय :-मिक्स खिचडी* 
              *( खास MPSC  साठी)*              
        *प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:- विशाल गाऊत्रे सर भंडारा*
  *संकलन:- सतीश कोळी सर खुलताबाद*
.   *महाराष्ट्र शिक्षक पँनल MSP*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*         
*आपण माझ्या ब्लॉगवर देखील ही पोस्ट व अशा अनेक प्रकारची माहिती  पाहू शकता.*
👇👇👇👇👇👇👇


*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*         
           🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*         
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश  कोळी सर खुलताबाद*
*04】शिवा शिंदे पाटील  सर अहमदनगर*
*05】सुनील मूंडे सर नांदेड*
*06】अनिल  नाईकरे   सर पुणेकर*
*07】सतीश लांजेवार सर  अमरावती*
*08】शैलेश गायकवाड  सर उस्मानाबाद*
*09】अनिल वाघमारे सर पुणेकर*
*10】सोनू रावेकर सर नांदेड*
*10】राम जाधव  सर धुळे*
*12】निखिल जाधव सर सांगली*
*13】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*14】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*15】शीतल व्हरकटे   मॅडम बीड*
*16】रश्मी सिंहगडे   मॅडम गडचिरोली*
*17】रंगराव मोतीपल्ले  सर लातूर*
*18】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*
*19】हाणमंत लटपटे सर नांदेड*
*20】पंडीत डाके सर लातूर*
*21】काशीलिंग खांडेकर सर सोलापूर*
*22】सचिन डाळवाले सर पुणेकर*
*23】सचिन  खोये सर चंद्रपुर* 
*24] नंदलाल साळूंखे  सर धुळे*
 *25] रामेश्वर राठोड सर चाळीसगाव*  
*26]युवराज जाधव सर धुळे*
*27]कानिफनाथ काजळे सर अहमदनगर*   
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
🎯प्रश्न क्रमांक १  🎯
  *खालीलपैकी कोणता दिवस जम्मू-काश्मीर आणि लडाक या केंद्रशासीत प्रदेशाचा स्थापना दिवस असणार आहे ?*

(१) ३१ सप्टेंबर २०१९ 
(२) ०१  सप्टेंबर २०१९
(३) ०२ऑक्टोबर २०१९
(४) ३१ ऑक्टोबर २०१९
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
🎯प्रश्न क्रमांक २  🎯
*पाणी फाउंडेशन च्या वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणारे  "सुर्डी" हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?*

(१) लातूर
(२) सोलापूर
(३)  बीड
(४) उस्मानाबाद
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
 🎯प्रश्न क्रमांक ३  🎯
*नुकत्याच जाहीर झालेल्या ६६  व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत अंतर्गत  "मोस्ट फिल्म फ्रेंडली टेस्ट " हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळाला आहे ?*

(१)  गुजरात
(२) महाराष्ट्र
(३) उत्तराखंड
(४) केरळ
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
🎯प्रश्न क्रमांक ४  🎯
*कोणत्या प्राण्याचे रुदय सर्वात मोठे असते ?*

(१)  मगर
(२) हत्ती
(३)  सिंह
(४) जिराफ
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
 🎯प्रश्न क्रमांक  ५ 🎯
*पुढीलपैकी कोणत्या राज्यात भारताचे प्रथम सायबर विद्यापीठ स्थापन आले आहे ?*

(१)  मध्य प्रदेश
(२) बिहार
(३)  महाराष्ट्र
(४) गुजरात
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
🎯प्रश्न क्रमांक ६  🎯
*प्रजासत्ताक दिन उत्सव संपुष्टात आणण्यासाठी बीटिंग रिट्रीट संभारंभ........ रोजी आयोजित केला जाते  ?*

(१) २८  जानेवारी
(२) २९ जानेवारी
(३) ३०  जानेवारी
(४) ३१ जानेवारी
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
 🎯प्रश्न क्रमांक ७  🎯
*विशाल गड किल्ला....... जवळ आहे ?*

(१)  लोणावळा
(२) कोल्हापूर
(३) गणपती पुणे
(४) अलिबाग
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
🎯प्रश्न क्रमांक ८ 🎯
*मराठा साम्राज्यातील सैन्यातील सरदाराला जागीर  अनुदानाद्वारे मोबदला दिला जात असे या प्रणालीला ......म्हणतात ?*

(१) मोकासा 
(२) चौथ
(३)जागीरदारी
(४) स्मृति
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
 🎯प्रश्न क्रमांक ९   🎯
*पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली ?*

(१)  पंडिता रमाबाई
(२) सावित्रीबाई फुले
(३)  आनंदीबाई जोशी
(४) धोंडो केशव कर्वे
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
 🎯प्रश्न क्रमांक १०  🎯
*पुढीलपैकी काय महाराष्ट्रात आहे  ?*

(१)  गुलबर्गा
(२) गोलकोंडा
(३)  तोरणमाळ
(४) मोर्मुगाव
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
🎯प्रश्न क्रमांक *JP* 🎯

*२०१९ च्या वर्ल्डकप मध्ये सर्वात जास्त सिक्स कोणी मारले?*         
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
🎯🎯🎯 *उत्तर सुची*🎯🎯🎯 
~~~~~~~~ *srk* ~~~~~~~~
प्रश्न १ - खालीलपैकी कोणता दिवस जम्मू-काश्मीर आणि लडाक या केंद्रशासीत प्रदेशाचा स्थापना दिवस असणार आहे ?
👉(४) ३१ ऑक्टोबर २०१९🚩🚩

🥇:- चव्हाण सर जी
🥈:- चारुलता मॅडम जी
🥉:- रश्मी मॅडम जी
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
प्रश्न २ - पाणी फाउंडेशन च्या वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणारे  "सुर्डी" हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉(२) सोलापूर🚩🚩

🥇:- श्रीकांत सर जी
🥈:- संजय सर जी
🥉:- काशिलिंग सर जी
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
 प्रश्न ३ - नुकत्याच जाहीर झालेल्या ६६  व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत अंतर्गत  "मोस्ट फिल्म फ्रेंडली टेस्ट " हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळाला आहे ?
👉(३) उत्तराखंड🚩🚩

🥇:- श्रीकांत सर जी
🥈:-
🥉:-
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
प्रश्न ४ - कोणत्या प्राण्याचे रुदय सर्वात मोठे असते ?
👉(४) जिराफ🚩🚩

🥇:- श्रीकांत सरजी
🥈:- घरडे सरजी
🥉:- काशिलिंग सरजी
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
 प्रश्न ५ - पुढीलपैकी कोणत्या राज्यात भारताचे प्रथम सायबर विद्यापीठ स्थापन आले आहे ?
👉(३)  महाराष्ट्र🚩🚩

🥇:- देवेंद्र सर जी
🥈:- तातेराव सर जी
🥉:- प्रशांत सर जी
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
प्रश्न  ६ - प्रजासत्ताक दिन उत्सव संपुष्टात आणण्यासाठी बीटिंग रिट्रीट संभारंभ........ रोजी आयोजित केला जाते  ?
👉(२) २९ जानेवारी🚩🚩

🥇:- देवेंद्र सर जी
🥈:- प्रशांत सर जी
🥉:- नाबिलाल सरजी
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
 प्रश्न  ७ - विशाल गड किल्ला....... जवळ आहे ?
👉(२) कोल्हापूर🚩

🥇:- चव्हाण सर जी
🥈:- कांबळे सर जी
🥉:- केंद्र सर जी
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
प्रश्न  ८ - मराठा साम्राज्यातील सैन्यातील सरदाराला जागीर  अनुदानाद्वारे मोबदला दिला जात असे या प्रणालीला .........म्हणतात ?
👉(३)जागीरदारी🚩🚩

🥇:- वाघमारे सर जी
🥈:- भालेराव सर जी
🥉:- सचिन सर जी
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
 प्रश्न  ९- पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली ?
👉(१)  पंडिता रमाबाई🚩🚩

🥇:- चव्हाण सर जी
🥈:- कांबळे सर जी
🥉:- देवेंद्र सर जी
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
 प्रश्न १० - पुढीलपैकी काय महाराष्ट्रात आहे  ?
👉(३)  तोरणमाळ🚩🚩

🥇:- सचिन सरजी
🥈:- चव्हाण सर जी
🥉:- तांबोळी मॅडम जी
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*  
🎯प्रश्न *JP* 🎯

२०१९ च्या वर्ल्डकप मध्ये सर्वात जास्त सिक्स कोणी मारले?

*उत्तर...... इयॉन मार्गन🚩🚩*

🥇:- बळीराम सरजी
🥈:- नाबिलाल सरजी
🥉:- काटकर सर जी ༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*सतीश कोळी,भद्रा मारुती,खुलताबाद*
जिल्हा प्रसिध्दीप्रमुख, शिक्षक समिती औरंगाबाद             
        *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 
    *📱9552256189 📲*   
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂

Post a Comment

0 Comments