*🎂मा.दिपकजी चामे🌹*
*|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|*
🥀💐🥀🎂🥀🎂🥀💐
महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे खंबीर नेतृत्व,माझे जिवलग मित्र,
*तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात, जी तुमच्या आवाजावरून,तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात*
● महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे संस्थापक, 
● *आरोग्य हीच खरी संपत्ती* या उक्ति प्रमाणे आपल्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देणारे फिटनेस गुरु, 
● यलम समाज कर्मचारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष,
● महाराष्ट्र राज्य शिक्षक काँग्रेसचे नेते,तथा मराठवाडा सरचिटणीस,
● जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा औसा येथील उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक
● उत्कृष्ट कराटेपटू,अष्टपैलू व्यक्तिमत्त्व,
●शांत स्वभावाचे,प्रसंगी १४ रत्न दाखवणारे,
● चेहर्‍यावर सदा स्मित हास्य असणारे, सर्वांसोबत सहकार्याची भावना ठेवणारे,
● मनमिळाऊ स्वभाव,सर्वांच्या सुख दुखःत सहभागी होणारे,
● नेहमी कर्तव्यदक्ष,उत्तम नेतृत्व गुण असणारे, 
● Whatsapp च्या माध्यमातून राज्यभरातील असंख्य शिक्षक मित्रांचे जाळे विणून मैत्रत्वाची जोपासना करणारे,
● महाराष्ट्रात राज्यतंत्रस्नेहीची मोट बांधणारे,
● शेगाव,खुलताबाद,यवतमाळशिक्षणवारी,शैक्षणिक तंत्रस्नेही संमेलनाचे आयोजन करणारे,
● महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे गुणवंत शिक्षकांचा औरंगाबाद येथे जंगी सत्काराचे आयोजन करणारे.
● उत्कृष्ट समाजसेवक,निस्वार्थी भावनेने एड्सग्रस्त,दारिद्रय रेषेखालील लोकांना,व्रुध्दाश्रमात जाऊन वडिलधाऱ्यांना मदत करणारे,मदतीस धावून जाणारे, 
*असे माझे प्रेरणास्थान, खास परममित्र दिपक चामे सर*
● कोणालाही कितीही  वाजता संकटात मदत करणारे व्यक्तीमत्व,
● हुन्नर व्यक्तीमत्व,
मित्तभाषी,विद्यार्थी प्रिय,
● खिलाडूवृत्तीचे,सदैव हसतमुख,अभ्यासु अष्टपैलु शिक्षक,
● सदैव मस्तकावर गंगा धारण केलेले,
● आदर्शवादी नम्रतावादी, विनयशीलवादी व्यक्तीमत्व,
● कर्तृत्व,वक्तृत्व,नेतृत्व यामध्ये अष्टपैलू व्यक्तीमत्व,
● अन्याय विरोधात पेटून उठणे हा मूळ स्वभाव असणारे  
● बालक आणि शिक्षक यांच्या उन्नती करिता सदैव धडपड करणारे,
● जीवनाचा आनंद भरभरून लूटणारे,सर्वांचे मनापासून कौतुक करणारे, 
● माझं ते खरं म्हणण्यापेक्षा  खरं ते माझं म्हणणारे,
● प्रसंगावधान राखून वागणारे,कोणाचीही वेळ  सांभाळून,वेळ ओळखून वागणारे,वेळेला धावून जाणारे, 
● कुशल संघटक म्हणून परिचित असणारे,
● कुठलाही पक्षपात न करता *सर्वधर्मसमभाव* या वृत्तीने मित्र-परिवार मध्ये रमणारे,
● मित्रासाठी वाट्टेलं ते करण्यासाठी सदैव सज्ज असणारे,कुटुंबालाही वेळ देणारे, 
● *शरीर माध्यम खलु धर्म साधनम* ही उक्ती कृतीत आणणारे आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करणारे,
● *माणसातला माणूस*  म्हणून स्वतःचा एक वेगळा बँड निर्माण करणारे,
● औसा तालुक्यातीलचं नव्हे तर मराठवाड्यातील स्वतःची आगळी वेगळी छाप दातृत्व अन कर्तृत्वातून उमटवणारे,
● सर्वसामान्य शिक्षकांचे  नेतृत्व, *अंतर्यामी  दीप*
● सदैव प्रज्वलित राहावा म्हणून उक्ती अन कृती यांत समन्वय सांधणारे,
● आय फोन,बुलेट कार,अँपल सॅटेलाईट वॉच,दिलदार होऊन खर्च करणारे 
● राज्यातील प्रत्येक गावात मित्र असणारे,
● कराटे क्लास झुंबा क्लास,Areobics क्लास,जिम,हॉटेलिंग 
पर्यटन,शॉपिंग,असे सर्व शोक बाळगणारे,
● कायम ब्रँड वापरणारे,
स्वत:च एक वेगळा ब्रँड असणारे,
*श्रीमान दीपकजी चामे सर आपल्या आयुष्याचा दीप सदैव तेजोमय आणि इतरांनाही प्रेरणादायी राहो हीच जन्मदिनाच्या निमित्ताने भद्रा मारुतीहून सदिच्छा..!*
*आणि मनःपूर्वक शुभेच्छा ! जीवेत शरद शतम !*
🔗🌹🎂🍥🎂🌹🔗
           ❃ शुभेच्छुक ❃
 *✍ सतिश कोळी,खुलताबाद*
*★महाराष्ट्र शिक्षक पॅनल टिम★*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

Post a Comment

1 Comments

  1. श्री. चामे सरांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!!! वाढदिवसाच्या

    ReplyDelete