मा. विजय कोंबे (राज्य सरचिटणीस), महा.राज्य प्राथ.शिक्षक समिती आज जय महाराष्ट्र चॅनल


मा. विजय कोंबे (राज्य सरचिटणीस), महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
आज जय महाराष्ट्र चॅनल वर. मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२० रात्री ८ वाजता.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धा जिल्हा शाखेने कोरोना संक्रमण काळात केलेल्या कार्याची दखल घेवून जय महाराष्ट्र न्यूज चॅनल ने राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांची आज मंगळवारी, दि. २२ सप्टेंबर - रात्री ८ वाजता मुलाखत ठेवली आहे...

Post a Comment

0 Comments