➖🕳♍💲🅿🕳➖
*रंगनाथ सगर,लातूर*
❱❱ *महाराष्ट्र शिक्षक पँनल* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *माझी शाळा,माझे उपक्रम* 〇
════════════════
*🎉चला दिनदर्शिका...!!!*
*तयार करु या...!!! 📚*
━━━━━━━━━━━━━━━━
आज दिनांक 26/10 /2020 वार सोमवार शाळा बंद पण शिक्षण चालू या १९६ अभ्यासमालेत इयत्ता दुसरी वर्गासाठी दिनदर्शिका या घटकाचा व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. मी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगरा खुर्द शाळेत टाकाऊ /जुन्या दिनदर्शिका पासुन या उपक्रमाच्या सराव घेण्याचा प्रयत्न केला आहे.
चला दिनदशिॅका तयार करु या उपक्रमातून वार, तारीख, आठवडा, इंग्रजी महिन्याचे दिवस आणि इंग्रजी वाचनाचा हसतखेळत सराव घेता येत हा उपक्रम टाकाऊपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्य बनविण्यासाठीचा प्रयत्न आहे.
*🏵उपक्रमासाठी साहित्य🏵*
👉 जुन्या कॅलेंडरच्या कापलेल्या तारखा(1ते 31),बारा महिन्याचे नावे, सात वारांची नावे.
*🎊मुलांचा सहभाग🎊*
===================
👉एका वेळी चार मुले किंवा गटागटात किंवा व्यक्तिग.
*🔹उपक्रमाची कृती🔹*
================
🔹वर्गशिक्षकांनी किंवा गटप्रमुखाने गटांना आवश्यक साहित्य द्यावे.
🔸खेळासाठी पंधरा मिनिटांचा वेळ द्यावा.
🔹महिना फेब्रुवारी,सन 2016, 1 तारीख बुधवार हे सांगीतले व एक, दोन, तीन म्हणून दिनदर्शिका तयार करायला सांगीतले.
🔸मुलांनी फेब्रुवारी 2016 ची दिनदर्शिका तयार केली. (2016 वर्ष लीप वर्ष असल्याने फेब्रुवारी 2016 चे दिवस 29 येतील म्हणून 29 तारखाचा वापर करणे अपेक्षित आहे.)
🔸जो गट सर्वात आधी व व्यवस्थित दिनदर्शिका तयार करेल त्या गटाला शाबासकी द्यावी.
उरलेल्या मुलांची दिनदर्शिका व्यवस्थित पुर्ण होईपर्यंत वेळ द्यावा.
🔹अंक, महिने, वार यांची इंग्रजी नावे वापरुन इंग्रजीतून कॅलेंडर तयार करून घेतली.
*🎉उपक्रमाची फलनिष्पती🎉*
===============
👉विद्यार्थांनी दिनदर्शिका सहज बनविता येते व इतरांना बनविण्यासाठी मदत करतात.
*मुलांना भारतीय सौर वर्षातील महिन्यांची दिनदशिॅका याप्रमाणेच तयार करुन घेता येईल.*
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*रंगनाथ सगर, लातूर*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल*
📞 *97 63 534721* 📞
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

0 Comments