⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा ---696*⌛
*☀दि. 26 डिसेंबर 2020☀*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*☘वेळ 09:00 pm☘*
*विषय :- मिक्स (खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆♏💲🅿️🏆🏆🏆
*संकलन:- सतीश कोळी सर,खुलताबाद*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल MSP*
🦋🦋🦋♍💲🅿️🦋🦋🦋
*1) बीड जिल्ह्यातील....... या ठिकाणी इ. स 1763 मध्ये माधवराव पेशवे यांनी निजामाचा दारुण पराभव केला होता?*
1 खंडेशवरी
2 राक्षसभुवन✅
3 किल्ले धारूर
4 धर्मापुरी
*✧══════•❁❀❁•══════✧*
*2) बीड जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग मादवळमोही पाडळशिंगी - मांजलगाव या महामार्गाचा क्रमांक काय आहे❓*
1 211 ✅
2 222
3 212
4 224
*✧══════•❁❀❁•══════✧*
*3) आय. सी. सी 2020 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2014 चा विश्व विजेता देश कोणता?*
1 भारत
2 पाकिस्तान
3 श्रीलंका✅
4 वेस्ट इंडीज
*✧══════•❁❀❁•══════✧*
*4) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड (जि.पुणे) येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?*
1 नागनाथ कोत्तापल्ले
2 फ. मु. शिंदे✅
3 उत्तम कांबळे
4 वसंत डाहळे
*✧══════•❁❀❁•══════✧*
*5) हसविणारा वायु कोणत्या वायुस म्हटले जाते?*
1 नायट्रोजन ऑक्साईड
2 कार्बन डाय ऑक्साइड
3 सल्फर डाय ऑक्साइड✅
4 कार्बन मोनॉक्साइड
*✧══════•❁❀❁•══════✧*
*6) खालील पैकी कोठे औष्णिक वीज केद्र नाही?*
1 कोराडी
2 कोयना ✅
3 परळी
4 एकलहर
*✧══════•❁❀❁•══════✧*
*7) सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे❓*
1 लॉन टेनिस
2 बॅडमिंटन✅
3 स्कोश
4 टेबल टेनिस
*✧══════•❁❀❁•══════✧*
*8) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?*
परमेश्वर सर्वत्र असतो.
1 विशेषण
2 क्रियाविशेषण
3 क्रियापद ✅
4 सर्वनाम
*✧══════•❁❀❁•══════✧*
*9) खालील वाक्यातील प्रयोग ओळखा?*
रामाने रावणास मारले
1 कर्तरी प्रयोग
2 कर्मणी प्रयोग
3 भावे प्रयोग✅
4 मिश्र वाक्य
*✧══════•❁❀❁•══════✧*
*10) खालील वाक्यातील अलंकार ओळखा?*
जाणावा तो ज्ञानी! पूर्ण समाधानी!
निस : देह मनी! सर्वकाळ!
1 अनुप्रास
2 यमक✅
3 श्रेष्ठ
4 अर्थालंकार
*✧══════•❁❀❁•══════✧*
*▪️JP )...... ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे❓*
*↪️उत्तर :- सियाचीन*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*_संकलन -भद्रा मारुतीहून सतीश कोळी,जिल्हा प्रसिध्दीप्रमुख, शिक्षक समिती औरंगाबाद_*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
*Ⓜ💲🅿 - महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
========================
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा --1617*⌛
*दि.:- 26 डिसेंबर 2020*
*वेळ 08:00 pm*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*विषय :- मिक्स तडका*
*खास MPSC*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆♍💲🅿️🏆🏆🏆
*_संकलन -भद्रा मारुतीहून सतीश कोळी सर,खुलताबाद_*
*Ⓜ💲🅿 - महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
📚📚📚♍💲🅿️📚📚📚
*1) सत्य विधाने ओळखा*
अ ) नुकताच 10 नवीन पाणथळ क्षेत्रांचा रामसार यादीत समावेश करण्यात आला
ब ) पाणथळ क्षेत्रांची एकूण संख्या आता 37झाली आहे
क ) या यादीत महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर चा समावेश करण्यात आला असून ते राज्यातील दुसरे रामसार क्षेत्र ठरले
1 फक्त अ सत्य
2 अ आणि ब सत्य ✅
3 फक्त क सत्य
4 सर्व सत्य
स्पष्टीकरण
*नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील पहिले रामसार क्षेत्र* *ठरले आहे*
*नवीन 10 स्थळांमध्ये 6 उत्तर प्रदेश मधील, 3 पंजाब मधील तर 1 महाराष्ट्रातील आहे*
अभिनंदन 💐🌹
*✧══════•❁❀❁•══════✧*
*2) दिबांग जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे*
1 उत्तराखंड
2 उत्तरप्रदेश
3 अरुणाचल प्रदेश ✅✅
4 आसाम
स्पष्टीकरण
*हा प्रकल्प 2880 मेगावॅटस चा असूनही हा देशातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प ठरणार आहे*
अभिनंदन समर्थ सर💐🌹
*✧══════•❁❀❁•══════✧*
*3) ................... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.*
1) जोग ✅✅
2) नायगारा
3) कपिलधारा
4) शिवसमुद्र
अमोल सर जी अभिनंदन🌹💐
*✧══════•❁❀❁•══════✧*
*4). कोरेगाव भीमाची लढाई ही ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचे सैनिक आणि...... यांच्या दरम्यान लढली होती.*
1). मुघल
2). मराठा
3). भिमसैनिक
4). पेशवा 📚📚✅
जयदीप सर जी अभिनंदन💐🌹
*✧══════•❁❀❁•══════✧*
*5). NSSO संस्था रोजगार व बेरोजगार विषयक माहिती संकलित करून साधारण किती वर्षांनी भारतातील रोजगार व बेरोजगारी चा अहवाल प्रकाशित करतो.*
1). 5 ते 9
2). 3 ते 5
3). 5 ते 7📚📚✅
4). 6 ते 7
समर्थ सर व सर्वांचे अभिनंदन 💐🌹
*✧══════•❁❀❁•══════✧*
*6) महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त कोणत्या देशाने टपाल तिकीट प्रसिद्ध केले?*
(A) संयुक्त राज्ये अमेरिका
(B) पॅलेस्टाईन✅✅✅
(C) मॉरिशस
(D) दक्षिण आफ्रिका
*आभिनंदन.... समर्थ सर जी खूप छान अभ्यास🌹📚*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*7) जी.पी.एस. च्या माध्यमातून भूस्थिती मोजण्याच्या माध्यमास काय म्हणतात ?*
*अ) उपग्रह व्याप्ती*
*ब) उपग्रह कक्ष*
*क) उपग्रह अंतर*
*ड) उपग्रह धारक*
*वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?*
*1) फक्त अ*✅
*2) ब फक्त*
*3) क आणि ड फक्त*
*4) वरील कोणतेही नाही*
*अभिनंदन कुलकर्णी मॅम......🌹💐*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*8) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?*
*अ) स्पॉट अँड क्विकबर्ड उपग्रह प्रणाली ही निष्क्रीय सुदूर संवेदनाचे उदाहरण आहे.*
*ब) सोळाव्या भारतीय सुदूर संवेदन उपग्रह ओशनसॅट – 2 चे प्रक्षेपण दि. 23 सप्टेंबर 2009 रोजी पी.एस.एल.व्ही. 15 या प्रक्षेपण यानाव्दारे करण्यात आले.*
*पर्याय....⤵⤵*
*1) केवळ अ* ✅
*2) केवळ ब*
*3) दोन्ही*
*4) एकही नाही*
*लागला नंबर भिया अभिनंदन💐🌹*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*9)कोणत्या सालापर्यंत पाय व मुखरोगांचे निर्मूलन करणे हे पाय व मुखरोग (FMD) यासाठीच्या ‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’चे उद्दीष्ट आहे?*
(A) 2025
(B) 2035
(C) 2030📚
(D) 2027
अभिनंदन:- समर्थ सर ✍🌹
*✧══════•❁❀❁•══════✧*
10 *सन 2020 मध्ये लखनऊमध्ये पहिल्यांदाच भरविण्यात येणार्या 11व्या ‘डिफेंस एक्सपो’ची संकल्पना काय होती?*
(A) इंडिया: द एमर्जिंग डिफेंस
मॅन्युफॅक्चरींग हब ✅✅✅
(B) इंडिया: द एमर्जिंग केस फॉर फ डिफेंस
(C) इंडिया: कनेक्टिंग द डिफेंस कम्युनिटी वीथ इनसाइट, इंटेलिजेंस अँड ऑपर्चुनिटीज
(D) इंडिया: द केस फॉर द डिफेंस इनोव्हेशन
*आभिनंदन..... राठोड भिय🌹💐*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*🦦🦦JP🦦🦦*
*🔸सरहिंद कालवा कोणत्या राज्यात आहे?*
*➡️उत्तर: पंजाब*
🥇 जयदीप सर
🥉 वाल्मिक सर
🥈अर्चना मॅम
आणी सह विजेते🌹💐💐💐
*आभिनंदन ... जयदीप सर 💐🍫*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*_संकलन -भद्रा मारुतीहून सतीश कोळी,जिल्हा प्रसिध्दीप्रमुख, शिक्षक समिती औरंगाबाद_*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
*Ⓜ💲🅿 - महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
🌳 *ज्ञानसाधना प्रश्नमंजूषा समूह* 🌳
आयोजित करत आहे
*✧══════•❁❀❁•══════✧*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा ---1616*⌛
*दि.:- 26 डिसेंबर 2020*
*वेळ 08:30 pm*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*विषय :- मिक्स तडका*
*खास MPSC*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆 *MSP* 🏆🏆🏆
*होस्ट:- पंडित डाके सर उदगीर*
*संकलन:- सतीश कोळी सर,खुलताबाद*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल MSP*
📚📚📚♍💲🅿️📚📚📚
*1*
*राज्य लोकसेवा आयोग प्राय: कोनती भुमिका बजावते*
1 अभिनिर्नयी
2 समुपदेशक 🚩
3 नियामक
4 शैक्षणिक
*विजेते ऊज्वला मँडम व सह विजेते*💐💐
*✧══════•❁❀❁•══════✧*
*2*
*खालीलपैकी कोन संयुक्त मानव आयोगाची स्थापना करू शकते*
1 भारतीय संसद
2 संघ लोकसेवा आयोग
3 राष्ट्रपती
4 यापैकी नाही 🚩
*अभिनंदन युवराज सर*💐💐
*✧══════•❁❀❁•══════✧*
*3*
*प्रशासनिय न्यायाधिकरन ...... नुसार अस्तित्वात येतात*
1 विभाग
2 प्रशासन 🚩
3 कायदा
4 न्याय पालीका
*अभिनदन वर्षा मंँडम व सर विजेते*💐💐
*✧══════•❁❀❁•══════✧*
*4*
*खालीलपैकी निवडनुक आयोग कोनते कार्य करू शकत नाही*
1 मतदार यादी तयार करने
2 ऊमेदवारांचे नामांकन करने 🚩
3 आचार संहीता लागु करन
4 यापैकी नाही
*अभिनंदन युवराज सर व सह विजेते*💐💐
*✧══════•❁❀❁•══════✧*
*5*
*ब्रीटीश काळात स्वतंञ निर्वाचन आयोग तरतुद कोनत्या सुधारना कायद्यात केली*
1 1892-
2 1911
3 1909 🚩
4 19355
*अभिनंदन समर्थ सर व सह विजेते*💐💐
*✧══════•❁❀❁•══════✧*
*6*
*भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोनत्या कलमाच्या निर्वाचन आयोगाची निर्मित्ती झाली*
1 कलम 356
2 कलम 370
3 कलम 324 🚩
4 यापैकी नाही
*अभिनंदन वर्षा मँडम व सह विजेते*💐💐
*✧══════•❁❀❁•══════✧*
*7*
*राष्ट्रपती लोकसभेकरीता कोनत्या दोन समाजाच्या दोन सदस्याच्यी नेमनुक करतात*
1 पारसी
2 जैन
3 अनिवासी भारतीय
4 अँग्लो ईडियन 🚩
*अभिनंदन अर्चना मंँडम व सह विजेते*💐💐
*✧══════•❁❀❁•══════✧*
*8*
*खालीलपैकी कोनत्या कलमाव्दारे राष्ट्रपती भारतातील सामाजीक शेक्षनिक द्रुष्ट्या मागसलेल्या लोकांची परिस्थिती शोधन्यासाठी आयोग नेमु शकतात*
1 कलम 15 (4)
2 कलम 335
3 कलम 340 🚩
4 कलम 16 (4)
*अभिनंदन अर्चना मँडम व सह विजेते*💐💐
*✧══════•❁❀❁•══════✧*
*9*
*महार्ष्टातील अनुसुचित जाती व जमातीसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत*
1. 52
2. 53
3. 51
4 54🚩
*अभिनंदन वर्षा मँडम व सह विजेते*💐💐
*✧══════•❁❀❁•══════✧*
*10*
*केवळ अनुसुचीत जाती साठी पहिला रार्ष्ट्रीय आयोग मार्च ...... मध्ये स्थापन करन्यात आला..*
1) 2003
2 ) 2005
3 ) 2004 🚩
4 ) 2006
*अभिनंदन वर्षा मँडम व सह विजेते*💐💐
*✧══════•❁❀❁•══════✧*
*JP*
*➡️भारतीय राज्यघटना दुरूस्ती प्रकियेत खालीलपैकी कोनचा सहभाग असतो..*
*↪️राज्य विधी मंडळे*
*अभिनंदन*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*_संकलन -भद्रा मारुतीहून सतीश कोळी,जिल्हा प्रसिध्दीप्रमुख, शिक्षक समिती औरंगाबाद_*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
*Ⓜ💲🅿 - महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
0 Comments