*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈✤*
*_जागतिक महिला दिनाच्या_*
*_हार्दिक शुभेच्छा_*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*༺꧁महिला दिनानिमित्त_*
*_ स्पेशल उपक्रम ꧂༻*
=======================
*👭होण्यापूवीँ घात,_*
*_दया मदतीचा हात🤝_*
----------------------------------------------
*_👭नवोपक्रमाचे शीर्षक👭_*
-------------------------------
किशोरवयीन विदयार्थीनीमध्ये विविध मनोरंजन खेळ व उपक्रमांच्या माध्यमातून भविष्याकालिन व्यक्तीमत्वाच्या पायाचे बीजारोपण करता येते हे उपक्रमाचे शिर्षक आहे.
*_🤝नवोपक्रमाची उदिष्टे👭_*
-----------------------------------------
🔹 *किशोरवयीन मुलीना समस्या मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ निर्माण करणे संयम,बंधूभाव,सहकार्य,सौजन्यशीलता,नेतृत्वगुण,शिष्टाचाराचे पालन याबाबतीत किशोरवयीन मुलीच्या विचारांना व वागण्याला योग्य दिशा देणे*.
🔸 *आहार,व्यायाम, स्वच्छताविषयक सवयी व मुलीत स्वत्वाची जाणीव निर्माण करणे*.
🔹 *समाज,पालक व मुलीमध्ये शाळा आणि शिक्षकाबद्ल आपुलकीची भावना निर्माण करणे*.
*_👭उपक्रमाची प्रत्यक्ष कार्यवाही👭_*
--------------------------------------
*संशोधनासाठी प्रायोगिक पध्दतीचा वापर करण्यात आला.प्रथमप्रश्नावली,मुलाखत, निरीक्षण व नोंदी या आधारे किशोरवयीन मुलीना जाणवणारे समस्या जाणून घेतल्या ते खालील प्रकारे आहेत*----
(1) *किशोरवयीन मुलीच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक समस्या; सदयस्थिती*.
समस्या निश्चितीनंतर किशोरवयीन विद्यार्थ्यांनीचे व्यक्तीमत्व सर्वागाने फुलावे त्याच्या सर्व शंका, समस्या दुर व्हावे यासाठी *विविध मनोरंजक खेळ व उपक्रमाची सुरवात* केली.
🔶 *_👭उपक्रम👭_* 🔶
----------------------------
*(1) प्रेरणादायी व प्रबोधनात्मक मार्गदर्शनाचे आयोजन केले*.
*( 2) तक्रार पेटी किंवा प्रश्नपेटीचे आयोजन*.
*(3) वैद्यकीय अधिकारी व अरोग्यसेविका यांचे शास्त्रीय मार्गदर्शनाचे आयोजन*.
*(4)धाडसी माजी विद्यार्थ्यांनीच्या सोबत चर्चा सत्राचे आयोजन*.
*( 5) किशोरवयातील आहार व व्यायाम यांचे मार्गदर्शन*.
*(6)विदयाथिँनाच्या पालकाचे उद्बोधन वर्गाचे आयोजन करणे*.
*_👭 मुलीसाठी खेळ👭_*
-----------------------------------------------
🔸 *आपले भविष्य आपल्या हाती*.
🔹 *कँरम खेळा निश्चयचा*.
🔸 *चांगल्याचा विचार करा; वाईटापासून राखा अंतर*.
🔹 *खेळू या सापशिडी शिक्षणाची*.
🔸 *मारा लोकसंख्या शिक्षणाचा षटकार*.
*🔹भेदा चक्रव्यूह समस्याचा*.
असे अनेक खेळ घेता येतात.
*या उपक्रम व खेळाच्या साहयाने मुली समस्यामुक्त झाल्याने त्याच्यात आत्मविश्वास दिसून आला मनातील गोंधळ,भीती, दडपण दुर झाले*.
*या नवोक्रमाचे सर्वात मोठे यश हे मला मिळाले कि पालक व विदयाथीँनीची मने जोडण्याचा*.
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*_महाराष्ट्र शिक्षक पॅनल_*
*_सतीश कोळी, खुलताबाद_*
*_📱९१५८९८3616📲_*
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂
0 Comments