~~~~~~~ *srk* ~~~~~~~
*उपरोक्त संदर्भाधीन क्र. १ च्या दि. २९.०५.२०२० च्या शासन निर्णयास दि.०१.०१.२०२१ पासून दि.३०.०६.२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.*
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२१०५१४१२४४०४६००५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.



0 Comments