नेत्यांच्या/महापुरुषांच्या जयंत्या जर सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारच्या दिवशी आल्या तर जयंतीच्या आदल्या दिवशी व्याख्याने निबंध स्पर्धा घ्याव्यात पण जयंती/पुण्यतिथीचा कार्यक्रम त्याच दिवशी घ्यावा.याबाबतचा शासन आदेश दि.5 सप्टेंबर 2022


Post a Comment

3 Comments

  1. हे आधी का नाही टाकले.. या वेळी प्रथमच हा जीआर आला ना..दोनही दिवस साजरी करूया.‌आठवडा,पंधरवडा तसेही महान व्यक्तींचे संबंधित कार्यक्रम घेतोच ना आपण.

    ReplyDelete