कमी पटसंख्येच्या नावाखाली ज्या शाळा बंद/समायोजित होण्याची शक्यता आहे अशा शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत व ग्रामसभेने वरीलप्रमाणे ठराव घ्यावा. आवश्यकतेनुसार बदल करावे. ठराव होण्यासाठी शिक्षक बांधवांनी संबंधितांकडे पाठपुरावा, विनंती करावी. शाळा बंद झाल्यास होणारे परिणाम समजावून सांगावे. ठरावाची प्रत या. मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना पाठवावी. समाज माध्यम, प्रसार माध्यमातून प्रसिद्द द्यावी ही विनंती.. @महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती#
0 Comments