संगणकीकृत ७/१२ मधील इतर हक्कातील कालबाहय नोंदी कमी करणेबाबत.
संदर्भ :- १) या कार्यालयाचे पत्र क्र. संकीर्ण /२०२५१/ भूसुधार ०२/ प्र.क्र. २२९९७/ जा.क्र. १६०६७ दिनांक २३/०७/२०२१
२) या कार्यालयाचे समक्रमांक जा.क्र. १६३३९ दिनांक २८/०७/२०२१
*🚩महत्वाची सुचना🚩*
*सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की 7/12 च्या ईतर अधिकारातील कालबाह्य कर्जाचे बोजे जसे, सावकारांची नावे, अवार्ड बोजे, तगाई बोजे,बंडिंग बोजे,आयकट बोजे ,अस्तित्वात नसलेल्या संस्था/ सोसायट्या यांचे बोजे कमी करण्याची मोहीम सुरु आहे.तरी ज्यांचे 7/12 वर असे बोजे असतील त्यांनी आपल्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.*
*सोबत परिपत्रक जोडले आहे*
0 Comments