MS-CIT परिक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष अभियांत्रिकी 'K' Scheme पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Exemption Subjects दि.13 सप्टेंबर 2023
MS-CIT कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याना गव्हर्नमेंट / खाजगी पॉलीटेक्निक च्या कोणत्याही ट्रेडच्या डिप्लोमा प्रथम वर्षासाठी एका विषयात सूट देण्यात येते.
कृपया आपल्या बाजूच्या शाळेतील विद्यार्थी व पालक यांना वरील माहिती शेअर करावी
Post a Comment
0
Comments
सतीश राजाराम कोळी
जि.प.के.प्रा.शाळा कन्नड नं. १ ता.कन्नड जि.औरंगाबाद मो.९१५८९८३६१६
0 Comments