पदवीधर शिक्षकांचा वेतनात एकाच दिवशी लागलेल्या उपशिक्षकापेक्षा 100 रुपयाचा फरक असून ही वेतन त्रुटी दूर करावी यासाठी पुराव्यासह ऑनलाइन प्रस्ताव *मा. मुख्य सचिव ग्रामविकास विभाग,* *मा.मुख्य सचिव वित्त विभाग,* *मा. मुख्य सचिव शालेय शिक्षण* आणि सर्व उपसचिव यांना शिक्षक समितीच्या वतीने सादर करण्यात आला असून सोमवार दि. 8 एप्रिल 2024 रोजी लेखी प्रस्ताव सादर केला जाईल. **********'*************** *विजय कोंबे* (राज्याध्यक्ष) *राजन कोरगांवकर*(राज्य सरचिटणीस) *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
0 Comments