दररोज शाळांमध्ये परिपाठ समयी "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" राज्यगीत घेणेबाबत..संदर्भ : सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन शासन निर्णय क्र. संकीर्ण-1423/प्र.क्र.12/कार्या-31 (राजशिष्टाचार), दि.01.02.2023मा.विकास मीना (भा.प्र.से.)मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,छत्रपती संभाजीनगर यांचे दि.1/7/2024 चे पत्र

Post a Comment

0 Comments