दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत शाळेच्या वेळोबाबत.शाळांची वेळ दिनांक 13 व 14 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 ते दुपारी 12.30 पर्यंत राहील.सर्वांनी ध्वज संहितेचे पालन करुन दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ध्वजारोहण करावे.

Post a Comment

0 Comments