महावाचन उत्सव २०२४ विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र येथे डाऊनलोड करा.

_*महावाचन उत्सव २०२४ विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र येथे डाऊनलोड कर

_*तरी संबंधित शाळांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र उपलब्ध करून द्यावे.*_

_*प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.*_

_*पुढील लिंक वर क्लिक करा.*_

https://mahavachanutsav.org/authori 

_*त्यानंतर युजर लॉगिन या टॅब वर क्लिक करून लॉगिन करा. (येथे शाळेचा आयडी व पासवर्ड वापरावा.)*_

_*खाली रिपोर्ट या ऑप्शन मध्ये सहभागी विद्यार्थ्यांची नावे दिसतात.*_
_*त्यामध्ये सर्वात शेवटचा कॉलम सर्टिफिकेट असा आहे.*_

_*त्याखालील जनरेट सर्टिफिकेट या बटन वर क्लिक करून सर्टिफिकेट जनरेट करून घ्या.*_

_*सर्टिफिकेट जनरेट झाल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसेल त्या खालील डाउनलोड सर्टिफिकेट या बटणावर क्लिक करून आपण सदर विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्यावे.*_

Post a Comment

0 Comments