शिक्षक समिती श्रमिक संघ नोंदणी प्रमाणपत्र.

श्रमिक संघ नोंदणी प्रमाणपत्र 

प्राथमिक शिक्षण संघटना पदाधिकारी यादी

दिनांक १० ऑक्टोबर, २०१८


प्रति,

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद सर्व

विषय: जिल्हा परिषदेतील गर्ग ३ वर्ग-४ च्या कर्मचायांच्या संघटनांना मान्यता देण्याबाबत

महोदय,

राज्यातील जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेले वर्गच्या कर्मचायांच्या नियुक्त्या महाराष्ट्र जिल्ला परिषद (जिल्हा सेवा) नियम १९६७ मधील तरतुदीनुसार केल्या जातात. सदरचे कर्मचारी हे स्वायन संरक्षेचे कर्मचारी म्हणून गणले जातात

१. जिल्हा परिषदेचे कर्मचारी Maharashtra Recognition of Trade Unions and Unfair Practico Act, १९७१ च्या कायद्यांतर्गत त्यांच्या संघटना मान्यताप्राप्त करुन घेऊ शकतात. 

२. मात्र शिक्षकांना त्यांच्या संघटना श्रमिक संघटना कायदा १९२८, अंतर्गत विहीत केलेल्या

कार्यपध्दतीनुसार नोंदणीकृत करुन घ्याव्या लागतील

Post a Comment

0 Comments