सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी /कर्मचारी यांनी *माहे मे, २०२६ देय जून, २०२६ या वेतन देयकाअगोदर ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.* मात्र यापुढे अशी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही
0 Comments