▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
➖🕳♍💲🅿🕳➖
*रंगनाथ सगर,लातूर*
❱❱ *महाराष्ट्र शिक्षक पँनल* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
*🥀चला सुट्टीत गणिती साहित्य*
*बनवू या....🥀*
〇 *माझी शाळा,माझे उपक्रम* 〇
════════════════
*📚 अंकशिंडीचा खेळ 📚*
━━━━━━━━━━━━━━━━
*अंकशिडी खेळाचा मुख्य उद्देश खेळातून गणिती क्रियाचा सराव देता येतो*.
*🥀खेळाविषयी सुचना🥀*
----------------------------
🔹 *हा खेळ सामुहिकरित्या खेळावे येतो.हा उपक्रम एका काडँशीड किवा जागा असेल मैदानावर घेता येतो*.
🔸 *मैदानावर किंवा काडँशिटवर उभे 10 व आडवे 10 असे 100 चौकनी डबे किंवा घर तयार करावे*.
🔹 *प्रत्येक डब्याला क्रमांक दयावा.पहिल्या डब्याला एक व शेवटच्या डब्यास 100 क्रमांक दयावा*.
🔸 *प्रत्येक घरांत क्रमांकच्या खाली वर्गाच्या स्तरानुसार बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकाराची उदाहरणे दयावे*.
🔹 *जेवढे विदयार्थी तेवढे रंगीत सोंगटया घ्यावे व फासा घेवून खेळास सुरवात करावी*.
🔸 *मुलांने फासा टाकला समजा सहा पडले मुलगा सहा घरे पुढे जाईल व त्या घरात ज्या उदाहरणाचे गणित 6×8= आहे तेव्हा तो गुणाकाराची क्रिया करेल जेवढे उत्तर येईल म्हणजेच तो 48 व्या घरात जाईल*.
🔹 *अशाप्रकारे उदा.सोडवून जो प्रथम 100व्या घरात जाईल त्यास विजयी घोषीत करावयाचे*.
🔸 *अंकशिडीच्या मोठा चाटँ तयार करुन सोंगटया सोडून स्वतः मुलास थांबवून या उपक्रमाचा सराव घेता येतो*.
🔹 *या खेळाच्या साहयाने बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार या चारही क्रियाचा सराव घेता येतो*.
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*रंगनाथ सगर, लातूर*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल*
📞 *97 63 534721* 📞
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
0 Comments