संकलन:-सतीश कोळी,खुलताबाद
*༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
╭═════════════════╮
*👨🏫अध्यापना व्यतिरिक्त शिक्षकांनी करावयाची शालाबाह्य कामे*
╰═════════════════╯
*👨🏫अध्यापना व्यतिरिक्त शिक्षकांनी करावयाची शालाबाह्य कामे*
*•═════•MSP•═════•*
*१)* - शाळा उघडणे
*२)* - वर्गखोल्या,परीसर,मुतार्या,संडास स्वच्छ करणे.
*३)* - घंटी वाजवणे.
*४)* - पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.
*५)* - वर्गखोल्यांची रंगरंगोटी सजावट करणे.
*६)* - डिजिटल वर्गखोल्या तयार करणे.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🗳निवडणूका*🗳
*७)* - ग्रामपंचायतची निवडणूक पार पाडणे .
*८)* - पंचायत समितीची निवडणूक पार पाडणे
*९)* - जिल्हा परिषदची निवडणूक पार पाडणे .
*१०)* - विधानसभेची निवडणूक पार पडणे.
*११)* -लोकसभेची निवडणूक पार पाडणे .
*१२)* - मतदार याद्या तयार करण्याचे BLO म्हणून काम पार पाडणे.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🏨बांधकामे*🏨
*१३)* - ईमारत बांधकाम
*१४)* - संडास मुता-या बांधकाम
*१५)* - हँडवाश स्टेशन बांधकाम
*१६)* - इमारत देखभाल दुरुस्ती
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*📝सर्वेक्षणे*📝
*१७)* - शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करुन त्यांना शाळेत दाखल करुन शाळेच्या प्रवाहात आणने.
*१८)* - संपूर्ण गावाचे वयोगटानुरुप संवर्गारुप साक्षर निरक्षर सह दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण.
*१९)* - जनगणना सर्वेक्षण.
*२०)* - दारिद्रय रेषेखालील लोकांचे सर्वेक्षण.
*२१)* - पशुसर्वेक्षण
*२२)* - शौच्छालयाचे सर्वेक्षण
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🗒शालेय समित्या स्थापन करणे*
*२३)* - शालेय व्यवस्थापन समिती स्थापण करण्यासाठी संपूर्ण निवडप्रक्रीया पार पाडणे.
*२४)* - शा.व्य.स.च्या मासिक सभा व त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.
*२५)* - पालक समिति निवड करणे,दरमहा सभा घेणे व त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.
*२६)* - मातापालक समिती निवड करणे.दरमहा सभा घेणे,त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंन्टन करणे .
*२७)* - शालेय पोषण आहार समिती निवड करणे,दरमहा सभा घेणे, इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.
*२८)* - विद्यार्थीनी सुरक्षा समिती तयार करणे,सभा घेणे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.
*२९)* - तंबाखू व्यसनमुक्त समिती तयार करणे मासिक सभा घेणे इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.
*३०)* - तंबाखू मुक्त शाळा घोषीत करणे.
*३१)* - विद्यार्थी परिवहन समिती तयार करणे मासीक सभा घेणे इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.
*३२)* - गावातील तंटामुक्त व इतर समित्यांवर पदसिद्ध सदस्य म्हणून मु.अ.ना भुमिका पार पाडावी लागते.
*३३)* - ग्रामसेवकाच्या अनुपस्थीतीत ग्रामसभेचा सचिव म्हणून मु.अ.ना भुमिका निभवावी लागते.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*✍विविध शालेय योजनांची अंमलबजावणी करणे*
*३४)* - शालेय पोषण आहार योजने अंतर्गत स्वयंपाकीची व मदतनीसाची निवड करणे.
*३५)* - स्वयंपाकीची व मदतनीसाची करारनामे,बॕकखाते,आधार,मेडिकल सर्टिफिकेट इ.दस्तावेज फाईल तयार करुन कार्यालयाला सादर करणे, माहिती अॉनलाईन करणे.
*३६)* - रोजच्या उपस्थितीनुसार शालेय पोषण आहार लाभार्थांची रोजची रोज माहिती आनलाईन करणे.
*३७)* - शालेय पोषण आहार ठेकेदाराकडून प्राप्त साठा मोजून घेणे व सुरक्षितसाठवणूक करणे.
*३८)* - प्राप्त साठ्याची नोंदवही १ मध्ये प्राप्त खर्च शिल्लक साठ्याची नोंद घेणे व ग्रॕमपासूनचा हिशोब ठेवणे.
*३९)* - शिजवलेल्या शालेय पोषण आहाराची मुलांना अर्धा तास वाटपा अगोदर चव घेवून नोंदवही क्र.२ मध्ये नोंद घेवून त्याविषयी अभिप्राय नोंदवणे.
*४०)* - दर तिन माहिण्यांनी प्रत्येक विद्यार्थांची शारीरीक उंची वजन याची नोद घेवून त्याच्या प्रगतीची नोंद वही क्र.३ मध्ये घेणे.
*४१)* - स्वयंपाकी मदतनीस मानधन अदा करुन त्याचे कॕशबुक मेंटन करणे.
*४२)* - शालेय पोषण आहाराच्या वाटपाची,स्वच्छतेची भांडी धुनी व्यवस्था करणे
*४३)* - महिण्याच्या शेवटी संपूर्ण माहितीची डाग तयार करुन पाठवणे.
*४४)* - राजु मिना मंच उपक्रम राबवणे
*४५)* - विद्यार्थ्यांची अफलातुन बँक चालवणे.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*💉आरोग्य खात्यासी सबंधित योजनांची अंमलबजावणी*
*४६)* - प्रत्येक मुलांची आरोग्य तपासणी करुन घेणे.
*४७)* - आरोग्य तपासणी कार्डच्या नोंदी ठेवणे.
*४८)* - सर्वप्रकारच्या धनुर्वात रुबेला.... लसिकरण मोहिम राबविणे.
*४९)* - लोहयुक्त गोळ्यांचे वाटप व नोंदी ठेवणे.
*५०)* - दिव्यांग विद्यार्थांसाठी विशेष कृतिकार्यक्रम राबविने.
*५१)* - राजीव गांधी अपघात विमा योजनेची अंमलबजावणी करणे.
*५२)* - अस्मिता योजनेची अंमलबजावणी करणे.
*५३)* - शाळेचा कृतिआराखडा तयार करणे.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*💰विविध शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी*
*५४)* - पूर्व उच्च प्राथमिक इयता ५ वी व पूर्व माध्यमिक इयता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करुन घेणे.फार्म आनलाईन भरणे, हॉल टिकीट काढणे परिक्षार्थींना पराक्षाकेंद्रावर ने आन करण्याची व्यवस्था करणे.
*५५)* - नवोदय परिक्षेची तयारी करुन घेणे,फार्म भरणे हॉल टिकीट काढणे परिक्षार्थींना परिक्षा केंद्रावर ने आन करण्याची व्यवस्था करणे.
*५६)* - विद्यावेतन शिष्यवृत्ती परिक्षेची वरिलप्रमानेच कार्यवाही करणे.
*५७)* - आदिवासी सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीचे सर्व कागदपत्रासह प्रस्ताव तयार करुन आनलाईन करणे.
*५८)* - सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन पाठविने.
*५९)* - अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन सादार करणे
*६०)* - अस्वच्छ कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन सादर करणे.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*📒शालेय दस्तावेज अद्यावत ठेवणे*
*६१)* - विद्यार्थ्याना दाखल करतांना प्रतीज्ञालेख रजिस्टरमध्ये नोंद घेणे.
*६२)* - विद्यार्थांना दाखल करुन घेणे त्याविषयीची संपूर्ण माहिती दाखल खारीज रजिस्टरमध्ये नोंदविने.
*६३)* - विद्यार्थांच्या वर्गवार दैनिक उपस्थीती हजेरीची नोंद ठेवणे.
*६४)* - शिक्षक उपस्थीती नोंद रजिस्टर ठेवणे.
*६५)* - चाचण्या सत्र परिक्षा घेवून निकाल रजिस्टर अध्यावत ठेवणे.
*६६)* - प्रमोशन रजिस्टर अध्यावत ठेवणे.
*६७)* - साठापंजी रजिस्टर अद्यावत ठेवणे.
*६८)* - BPLमुलींचा उपस्थीती भत्ता प्रस्ताव रजि.अद्ययावत ठेवणे.
*६९)* - उपस्थिती भत्ता वितरण रजिस्टर आद्यावत ठेवणे.
*७०)* - सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती वितरण रजि. अद्यावत ठेवणे.
*७१)* - सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती रजिस्टर अद्यावत ठेवणे.
*७२)* - अस्वच्छ कामगारांच्या पाल्यांच्या शिष्यवृत्ती नोंद तथा वितरण रजि.अद्यावत ठेवणे.
*७३)* - आवक नोंद रजिस्टर अद्यावत ठेवणे.
*७४)* - जावक नोंद रजि.अद्यावत ठेवणे.
*७५)* - टी,सी.देणे व त्याची नोंद रजिस्टर मेंटन करणे.
*७६)* - व्हिजीट रजिस्टर अद्यावत ठेवणे.
*७७)* - आरोग्य तपासणी रजिस्टर अद्यावत ठेवणे.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*📚लेखादस्तके(कॕशबुक) जमाखर्च नोंद रजिस्टरे*
*७८)* - सर्वशिक्षा अभियान SSA अनुदान गणवेश अनुदान,शाळा अनुदान,बांधकाम,जमा खर्च हिशोब कॕशबुक मेंटन करुन नियमित लेखापरिक्षण (आॕडिट) करुन घेणे.
*७९)* - सादिल खात्यात जमा झालेल्या शिष्यवृत्या उपस्थीती भत्ता वाटप करुन जमा खर्च कॕशबुक मेंटन करणे व नियमित लेखापरिक्षण करुन घेणे.
*८०)* - शालेय पोषण आहार खाते MDM स्वयंपाकिचे जमा मानधन आदा करुन स्वतंत्र कॕशबुक मेंटन करणे व नियमित लेखा परिक्षण करुन घेणे.
*८१)* - शाळा सुधार फंड अंतर्गत लोकवर्गणी गोळा करुन शाळेच्या आवश्यक गरजा पूर्ण करणे त्याचे स्वतंत्र कॕशबुक मेंटेन करणे.
*८२)* - प्रत्येक खात्यात जमा झालेल्या हेडवाईज जमा खर्चाच स्वतंत्र रजिस्टर ठेवणे.
*८३)* - नियमित पासबुक नोंदी घेणे.
*८४)* - शाळेचे इलेक्ट्रिक बील भरणे
*८५)* - मोफत गणवेश योजना कापड खरेदी निविदा मागवणे,कापड घेणे दर्जीकडून शिवून घेणे,वाटप करणे त्याच्या गणवेश वाटप रजिस्टरमध्ये नोंदी ठेवणे
*८६)* - मोफत पाठ्यपुस्तक योजना पटसंख्येनुसार वर्गवार पुस्तकाची मागणी करणे.तालुका केंद्रस्थळावरुन पुस्तके आणने ती प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटप करणे.पुस्तक वाटप रजिस्टर वर स्वाक्षरी सह नोंदी घेणे,
*८७)* - प्रत्येक खर्चाचे उपयोगीता प्रमाणपत्र सादर करणे.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*💻आॕनलाईन कामे*
*८८)* - शालेय पोषण आहार MDM स्टाॕक आनलाईन करणे,
*८९)* - दैनंदिन शालेय पोषण आहार लाभार्थांचे आॕनलाईन करणे.
*९०)* - स्कुल पोर्टलची माहिती आॕनलाईन करणे.
*९१)* - स्टुडंट पोर्टलची माहिती आॕनलाईन करणे.
*९२)* - प्रत्येक विद्यार्थांच्या चाचण्या परिक्षांचे गुण आॕनलाईन करणे
*९३)* - शाळा सिद्धी माहिती आॕनलाईन करणे.
*९४)* - सर्व दाखल विद्यार्थांची माहिती आॕनलाईन करणे.
*९५)* - आॕनलाईन विद्यार्थ्यांना डिटॕच अटॕच करणे.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*📒फाईल्स*
*९६)* - प्रत्येक हेड वाईज कॕशबुक च्या खर्चाच्या पावत्यांचे स्वतंत्र चिकट फाईल्स.
*९७)* - आवक फाईल
*९८)* - जावक फाईल
*९९)* - प्रत्येक शिष्यवृतीचे स्वतंत्र फाईल
*१००)* - पगार पत्रक फाईल
*१०१)* - शालेय पोषण आहार फाईल
*१०२)* - टी.सी.फाईल
*१०३)* - जन्म तारिख दाखले फाईल
*१०४)* - रजा फाईल
*१०५)* - आर्डर फाईल
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*👨🏫प्रशिक्षणे व इतर उपक्रम*
*१०६)* - वर्गवार प्रत्येक विषयाची केंद्र ते जिल्हा राज्य स्तरापर्यंतची प्रशिक्षणे
*१०७)* - मासिक शैक्षणिक परिषदा
*१०८)* - वेळोवेळी मु,अ.सभा
*१०९)* - गट सम्मेलने
*११०)* - बिटस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव
*१११)* - तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव
*११२)* - जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव
*११३)* - पंच तथा इतर समित्यात कार्य
*११४)* - नवरत्न स्पर्धा केंद्रस्तर ते जिल्हास्तरपर्यंत
*११५)* तंत्रस्नेही प्रशिक्षणे
*११६)* - शालेय व्यवस्थापण समित्यांना प्रशिक्षण देणे.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*👨👩👦👦मेळाव्यांचे आयोजन करणे*
*११७)* - पालक मेळाव्याचे आयोजन करणे.
*११८)* - महिला मेळाव्याचे आयोजन करणे.
*११९)* - बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करणे.
*१२०)* - विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन व नियोजन करणे.
*१२१)* - सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे.
*१२२)* -राष्ट्रीय सण,वर्षभर सर्व महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या प्रभात फेर्या काढून साजर्या करणे.
हे सर्व करुन एका शिक्षकाला दोन दोन तीन तीन वर्गाचे अध्यापण करावे लागते.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*👨🏫अध्यापन कार्य*
*१२३)* - वार्षिक मासिक नियोजन करणे.
*१२४(* - वेळापत्रक तयार करुन त्यानुसार अध्यापण करणे.
*१२५)* - नियमित दैनिक टाचन काढणे.
*१२६)* - लाॕगबुक मेंन्टन करणे.
*१२७)* - मुलांचा गृहपाठ तपासने.
*१२८)* - घटक चाचण्या घेणे.
*१२९)* - सत्र परिक्षा घेणे.
*१३०)* - पेपर्स तपासने.
*१३१)* - निकालपत्रक तयार करणे.
*१३२)* - दैनंदिन नोंदी घेणे.
*१३३)* - प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तयार करणे.
*१३४)* - निकाल जाहिर करणे.
*१३५)* - शाळेत वाचनालय चालवणे
*१३६)* - प्रयोगशाळा तयार करणे.
*१३७)* - वेगवेगळ्या विषयाचे कोपरे तयार करणे.
*१३८)* - घटकानुरुप शैक्षणिक साहित्ये तयार करणे.
*१३९)* - संगणक कक्ष तयार करुन विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देणे.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*💼शिक्षकांवर निगराणी ठेवणारी यंत्रणा*
१४०)* -प्रत्येक पालक
१४१)* -सर्व शालेय समित्या
१४२)* -ग्रामपंचायत कमेटी
१४३)* -केंद्र प्रमुख
१४४)* -शिक्षण विस्तार अधिकारी
१४५)* - गटशिक्षणाधिकारी
१४६)* -शिक्षणाधिकारी
१४७)* -मुख्य कार्यपालन अधिकारी
१४८)* -शिक्षण उपायुक्त
१४९)* -शिक्षण आयुक्त
१५०)* -शिक्षण मंत्री.
१५१)* - सर्व अधिकारी पदाधिकारी.
१५२)* शेवटी वार्षिक शालेय तपासणी.
*✒या व्यतिरिक्त इतर काही कामे राहिली असतील तर,क्रुपया मला वैयक्तिक रित्या कळवा..*
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░▒░░░░▒▓▅▃▂
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
0 Comments