माझे शाळा, माझे उपक्रम/नाणी, नोटा ओळखू या


▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
   ➖🕳♍💲🅿🕳➖
        *रंगनाथ सगर,लातूर*
 ❱❱ *महाराष्ट्र शिक्षक  पँनल* ❰❰
 ▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬

 〇 *माझे शाळा, माझे उपक्रम* 〇        ════════════════
     *_चला तर मग !!!_*
            *_नाणी, नोटा ओळखू या !!!_*    
━━━━━━━━━━━━━━━━
    चला तर मग नाणी नोटा ओळखू या शैक्षणिक साहित्यातून आपणास नाणी नोटांची ओळख होते व मुले हसत खेळत नोटांचे चिल्लर करुन दाखवतात. 
       वर दाखवलेल्या डिजिटल बॅनर वर चित्रात दाखवल्याप्रमाणे मध्यभागी गोल आखून घेऊन त्या भोवती 1रुपया नाणी,2रुपया नाणी,5रुपया नाणी ,10 रुपया/नोटा, 20रु. नोटा, 50 रु. नोटा, 100 रू. नोटा, 500 रु. नोटा, 1000 रु. नोटा लिहावे. 

  *_💵शैक्षणिक साहित्याची_*
        *_प्रत्यक्ष अध्यपनात कृती💴_*
===================
समजा रामला 1000 रुपयाची नोट दिली व चिल्लर करावयास सांगितले.
💵चित्रात दाखवल्याप्रमाणे 1000 रुपयाचे चिल्लर घेण्यासाठी 1 रुपयांच्या 1000 नाणी/ नोटा घेतील.
💵2 रुपयांच्या रकान्यात 500 रुपयांच्या नाणी/नोटा घेतील. 
💵5  रुपयांच्या रकान्यात 200 नोटा घेतील.
💵10 रुपयांच्या 100 नोटा घेतील.
💵20  रुपयांचा 50 नोटा घेतील 
💵50 रुपयाचा 20 नोटा घेतील. 
💵100 रुपयाचा 10 नोटा घेतील.
💵500 रुपयांच्या 2 नोटा घेतील.
💵1000 रुपयाची 1 नोट घेईल. 
    वरील प्रमाणे एका नोटापासून अनेक नोटा/चिल्लरचा सराव देता येतो.

📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
         *रंगनाथ सगर, लातूर*
       *महाराष्ट्र शिक्षक पँनल*
     📞 *97 63 534721* 📞
   ════════════════
  ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

Post a Comment

0 Comments