You tube वरून video download करणे

You tube वरून video download करण्याचा सोपा मार्ग सांगा बरं
 रहेमान पठाण सेलु: Tubemate किंवा Vidmate या दोन्हीपैकी एक app Download करावे सर जी
YouTube वरील कोणतेही विडिओ Download करता येतील

 Tanaji Khandagle: व्हिडीओ ची लिंक कॉपी करून 

https://www.y2mate.com/en3

इथे टाका व डाउनलोड करा कोणतेही अप न वापरता

Post a Comment

0 Comments