〇 *बोधकथेची ऋखंला* 〇 ════════════════
*📚 परोपकार 📚*
━━━━━━━━━━━━━━━━
💢फार वर्षापूर्वीची गोष्टय आहे. एका राजाने दुस-या राजासाठी एक पत्र आणि एक भेटवस्तूष पाठविली. पत्रात लिहीले होते की या भेटवस्तू चे मोल तुम्हीप अधिक जाणून घ्या्ल. ती भेटवस्तूआ म्हवणजे एक सोन्याुची डबी होती आणि त्या् डबीमध्येक एक डोळ्यात घालावयाचे अंजन होते. या अंजनाचे महत्व तुम्ही जाणून घ्याल. आमच्याब राज्यातत या अंजनाचे महत्वह अनन्य साधारण आहे कारण हे अंजन डोळयात घालताक्षणी आंधळयाचे अंधत्वध दूर होते आणि त्यानला सर्व काही दिसू लागते. राजाने हे पत्र वाचताच तो विचारात पडला. कारण त्याेच्याज राज्याचत नेत्रहीनांची संख्याद भरपूर होती आणि डबीत पाठवलेले अंजन तर फक्त दोन डोळ्यांना पुरेल इतकेच होते. राजा ते अंजन आपल्या् प्रियजनांसाठी वापरू इच्छित होता जेणेकरून त्याआच्या मर्जीतील कोणीतरी हे जग पाहू शकेल. तेवढ्यात राजाला लक्षात आले की त्या चे एक वृद्ध मंत्री काही महिन्यांपासून कामावर येणे बंद झाले आहेत. कारण वृद्धत्वाामुळे त्यां चे दोन्ही. डोळे अधू झाले होते आणि त्यांढना काही दिसत नव्हकते. पण हे मंत्री अतिशय हुशार, प्रजाहितदक्ष, प्रामाणिक आणि चतुर होते. ते कामावर न आल्यादमुळे राजालाही काही निर्णय घेणे अवघड जात होते.
वडीलधारे असल्याुने त्यांहच्याे सल्यातने राज्यीकारभार चालविणे राजाला सोपे जात होते. असा बुद्धिमान मंत्री केवळ अंधत्वाामुळे घरी बसून होता हे राजाला पाहवले नाही. त्या ने त्यार मंत्र्याला घेऊन येण्यातसाठी सेवक पाठविले. सेवक मंत्रीमहोदयांना घेऊन दरबारात आले. राजाने मंत्र्याला सगळी कहाणी सांगितली व त्यारच्यास हातात ती अंजन असलेली सोन्याची डबी देऊन सांगितले, केवळ तुम्हीतच याचा वापर करा. जेणेकरून तुम्हारला दिसू लागेल व राज्यााला तुमच्याह सल्यारचा फायदा मिळेल. मंत्र्याने ती डबी हातात घेतली व तो म्हचणाला,''महाराज आताच्याा आता येथे राजवैद्याला बोलावणे धाडावे.'' राजाला काहीच कळेना की मंत्री असा काय सांगत आहे. राजाने वैद्यबुवांना बोलावून घेतले व मंत्र्याच्याव समोर उभे केले. मंत्र्याने सोन्यावची डबी उघडली व त्या्त दोन बोटे घातली. दोन्हीय बोटावर लागलेल्याी अंजनापैकी एक त्यादने स्वरत:च्याह डोळयाला लावले. त्या्क्षणी मंत्र्याला एका डोळ्याने दिसू लागले व दुसरे बोटावरील अंजन त्यायने वैद्यबुवाच्या जिभेवर फिरवले. राजा पाहतच राहिला. त्यायने मंत्र्याला विचारले,'' मंत्रीजी तुम्हीा असे काय करत आहात, एका डोळ्यातच तुम्हीत का अंजन घातले. खरेतर तुम्हीए दोन्हीह डोळ्यात अंजन घालू शकला असता पण तुम्हीा दुसरे बोट वैद्यबुवाच्याी जिभेवर का ठेवले'' मंत्री म्होणाला,'' राजन, मी जर दोन्ही डोळ्यात अंजन घातले असते तर मला दोन्हीर डोळ्यांनी दिसले असते हा एक आनंदाचा भाग झाला असता व मी स्वाटर्थी ठरलो असतो. पण आता राजवैद्याने या अंजनाची चव घेतली आहे व त्याोतून वैद्यबुवा इतके निष्णाजत आहेत की चवीनुसार ते अंजन बनवू शकतात, त्याा अंजनात कोणते घटक मिसळले आहेत व आपणही आपल्या राज्याात असे अंजन बनवून आपल्या राज्याआतली नेत्रहीनांची संख्याा कमी करू शकू. यासाठी मी केवळ एका डोळयात अंजन घातले आहे.'' राजा व दरबारीजन मंत्र्याच्याय या परोपकारीवृत्तीने प्रभावित झाले.
तात्प्र्य :- परोपकाराची संधी जेव्हा कधी आपल्याी आयुष्या त येईल तेव्हाा त्याय संधीचा अवश्या लाभ घ्याावा.
━━━━Ⓜ💲🅿━━━━
0 Comments