➖🕳♍💲🅿🕳➖
*_रंगनाथ सगर,लातूर_*
❱❱ *_महाराष्ट्र शिक्षक पँनल_* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *_माझी शाळा, माझे उपक्रम_* 〇 ════════════════
*_चला तर मग... !!!_*
*_संख्या त्रिकूट बनवू या... !!!_*
━━━━━━━━━━━━━━━━
*_संख्या त्रिकूट बनवू या गणिती उपक्रमातून दोन अंकी संख्याचा सरावाचे दृढीकरण होते.मुले हसतखेळत संख्या शिकत आसतात._*
*_ शैक्षणिक साहित्य_*
==================
👉 संख्या कार्ड, संख्यानाम कार्ड, दशक एकक वस्तू.
*_मुलांचा सहभाग_*
================
👉एका वेळी चार मुले.
*_उपक्रमाची कृती_*
=================
🥀प्रत्येक मुलाला पाच संख्या कार्डे, त्या संख्यांची संख्यानाम कार्डे आणि त्या संख्या इतक्या दशक व एकक वस्तू असलेले ५ संच द्यावेत.
उदा. - - - - - - : - - - - - - - - -
: 21 : : एकवीस. :
: - - - - - : :- - - - - - - - - :
संख्या कार्ड. संख्यानाम कार्ड.
***** ***** *
***** *****
वस्तू संच
🥀खेळासाठी दोन मिनिटे वेळ द्यावा.
🥀दिलेल्या वेळेत वरीलप्रमाणे त्रिकुटे तयार करावी.
🥀दिलेल्या वेळेत वरीलप्रमाणे त्रिकुटे तयार करावी.
🥀दिलेल्या वेळेत व अचुक मांडणी करणाऱ्या मुलाला शाबासकी द्यावी.
*_शैक्षणिक निष्पत्ती_*
==================
🥀 दोन अंकी संख्याचे दृढीकरण होणे.
*_वस्तूंच्या ऐवजी खेळातील नोटा किंवा दशक, एकक, मणी-माळा कार्डे किंवा प्रतिके यांचाही वापर करता येईल. तसेच वरील इयत्ता मध्ये तीन/चार अंकी संख्या साठीही हा खेळ घेता येईल._*
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*_रंगनाथ सगर, लातूर_*
*_महाराष्ट्र शिक्षक पँनल_*
📞 *_97 63 534721_* 📞
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
0 Comments