*༺꧁◆● Ⓜ💲🅿●◆꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🔮 *लक्ष्य MPSC प्रश्न मंजूषा ग्रुप* 🔮
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
आयोजित करत आहे
🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 1164*🚿
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌿 *दि .12 जानेवारी 2019* 🌿
*🍹वेळ 08:30 pm*💫
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*विषय :- मिक्स मसाला*
*(खास mpsc साठी)*
*प्रश्न संख्या =10+ JP*
🌷🌷🌷♍💲🅿🌷🌷🌷
*होस्ट: - सचिन डाळवाले सर पुणे*
*संकलन: - सतीश कोळी सर,खुलताबाद*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*दैनिक प्रश्नमंजुषा-1164*
आपण खालील लिंकवरही पाहू शकता...
http://satishkoli.blogspot.com/
*माझ्या ब्लॉग ला भेट द्या..*
*👍Like,,🎯Shear.. 🔔Subscribe करा*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】दिगंबर कोरडे सर बीड*
*03】संदीप जतकर सर यवतमाळ*
*04] नवनाथ केकन सर बीड*
*05] निखिल उगेमुगे सर वर्धा*
🌴🌴🌴♍💲🅿🌴🌴🌴
*1) खालील पैकी कोनता केंद्र शासनाच्या भाांडवली खर्च भाग नाही?*
1) सांरकक्षणा वरील खर्च
2) सामाजिक आणि सामूहिक विकासावरील खर्च
3) व्याजाचा भारणा
4) सर्वसाधारण सुविधावरील खर्च
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
*2) विधान*
A):१८५२ च्या उठावामध्ये जमीनदाराांनी सहभाग घेतला नव्हता.
स्पष्टीकरन R): कंपनीच्या काळात नवीन जमीन महसूल पद्धतीमुळे दूरस्थ जमीनदाराांचा उदय झाला होता
१) विधान A व R दोन्ही बरोबर असून R हे A चे योग्य स्पष्टीकरन आहे.
२) विधान A व R दोन्ही बरोबर असून R हे A चे योग्य स्पष्टीकरन नाही.
३) विधान A बरोबर व R चूक
४) विधान A चूक व R बरोबर
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
*प्रश्न 3*) स्वदेशी आांदोलनाच्या अपयशाची करने
खालील विधानाांमधून निवडा.
अ) असहयोगाचा वास्तवीक प्रयोग झाला नाही
ब) हे आांदोलन मुख्यतः खेड्यापयंत पोहचले नाही.
क) कााँग्रेसमध्ये विभाजन
ड) पूर्ण स्वातांत्र्याची मागणी केली नाही.
१) फक्त अ, क
२) फक्त ब, अ, ड
३) फक्त अ, ब, क
४) फक्त ब, क, ड
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
*प्रश्न 4*
) खालीलपैकी कोनत्या केंद्रशा शीत प्रदेशाचा आकार / क्षेत्रफळ सर्वाधिक आहे?
१) पॉडीचेरी
२) लक्षद्वीप
३) चांदीगड
४) दमण आणी दीव
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
*🎾 प्रश्न 5🎾*
खालीलपैकी कोनत्या संताचे जन्मस्थान हेच त्याचे समाधीस्थान देखील आहे?
१) संत ज्ञानेश्वर
२) संत निवृत्तीनाथ
३) संत तुकाराम
४) संत नामदेव
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
*🎾 प्रश्न 6 🎾*
अंतरराष्टीय समुदायाला भरती याांचे दुुःखद जीवन कळावे आणि त्याांच्या मुक्तीसाठी जागतीक मदत उभी करावी या हेतूने पांण डीता रमाबाई यांनी कोणत्या देशाांना भेटी दिल्या?
अ) इांग्लड
ब) अमेरीका क) फ्रेन्च
ड) चीन
१) अ, ब, ड
२) अ, ब, क
३) ब, क, ड
४) अ, क, ड
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
*🏀 प्रश्न 7🏀*
खालीलपैकी कोणत्या दिवशी सांविधान सभेच्या सदस्याांनी सविधानावर स्वक्षरी केली होती?
१) २६ नोव्हेंबर १९४९
२) २६ जानेवारी १९५०
३) २४ जानेवारी १९५०
४) २८ नोव्हेंबर १९४९
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
*🏀 प्रश्न 8🏀*
अ) वर्ष १८५३ मध्ये भारतात पहीली ज्यूट गिरणी स्थापन झाली
ब) वर्ष १८५५ मध्ये पहिली भारतीय कापड गिरणी स्थापन झाली. वरील विधानापैकी योग्य विधान कोनते?
१) फक्त अ
२) फक्त ब
३) अ व ब
४) दोन्ही नाही
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
*🎾 प्रश्न 9 🎾*
१८८२ साली नेमण्यात आलेल्या 'हांटर कमीशन' ला खालीलपैकी कोणत्या विशयासांबांधी शीफारशी सुचणवण्यास संगीतले गेले होते?
अ) प्राथमीक शिक्षण
ब) महाणविद्यालयीन शिक्षण क) शिक्षण प्रशिक्षण
ड) स्त्री शिक्षण
१) अ व क
२) ब व क
३) फक्त अ
४) अ, ब, क, ड
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
*🏀 प्रश्न 10 🏀*
खालीलपैकी कोनत्या गव्हर्नर जनरलला भारताच्या आर्थिक विकेंद्रीकरानाचा जनक म्हटले जाते?
१) चाल्सण मेटकाल्फ
२) लॉड नॉथब्रुक
३) लॉड एल्गिन
४) लॉड मेयो
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
*J p*
क्रिकेटर जेपी डुमिनी ने अंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट से संन्यास की घोषणा की है, वह किस देश से संबंधित है?
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
. *उत्तर सुची*
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
*1) खालील पैकी कोणता केंद्र शासनाच्या भाांडवली खर्च भाग नाही?*
3) व्याजाचा भारणा✔
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
2) विधान
*A):१८५२ च्या उठावामध्ये जमीनदाराांनी सहभाग घेतला नव्हता.*
स्पष्टीकरन *R): कंपनीच्या काळात नवीन जमीन महसूल पद्धतीमुळे दूरस्थ जमीनदाराांचा उदय झाला होता*
४) विधान A चूक व R बरोबर✔
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
प्रश्न 3)
*स्वदेशी आांदोलनाच्या अपयशाची करने खालील विधानाांमधून निवडा.*
३) फक्त अ, ब, क ✔
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
प्रश्न 4) *खालीलपैकी कोनत्या केंद्रशा शीत प्रदेशाचा आकार / क्षेत्रफळ सर्वाधिक आहे?*
१) पॉडीचेरी✔
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
🎾 प्रश्न 5🎾
*खालीलपैकी कोनत्या संताचे जन्मस्थान हेच त्याचे समाधीस्थान देखील आहे?*
३) संत तुकाराम ✔
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
🎾 प्रश्न 6 🎾
*अंतरराष्टीय समुदायाला भरती याांचे दुुःखद जीवन कळावे आणि त्याांच्या मुक्तीसाठी जागतीक मदत उभी करावी या हेतूने पांण डीता रमाबाई यांनी कोणत्या देशाांना भेटी दिल्या?*
१) अ, ब, ड ✔
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
🏀 प्रश्न 7🏀
*खालीलपैकी कोणत्या दिवशी सांविधान सभेच्या सदस्याांनी सविधानावर स्वक्षरी केली होती?*
३) २४ जानेवारी १९५० ✔
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
🏀 प्रश्न 8🏀
अ) वर्ष १८५३ मध्ये भारतात पहीली ज्यूट गिरणी स्थापन झाली
ब) वर्ष १८५५ मध्ये पहिली भारतीय कापड गिरणी स्थापन झाली. वरील विधानापैकी योग्य विधान कोनते?
४) दोन्ही नाही ✔
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
🎾 प्रश्न 9 🎾
*१८८२ साली नेमण्यात आलेल्या 'हांटर कमीशन' ला खालीलपैकी कोणत्या विशयासांबांधी शीफारशी सुचणवण्यास संगीतले गेले होते?*
अ) प्राथमीक शिक्षण
ब) महाणविद्यालयीन शिक्षण क) शिक्षण प्रशिक्षण
ड) स्त्री शिक्षण
४) अ, ब, क, ड✔
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
🏀 प्रश्न 10 🏀
*खालीलपैकी कोनत्या गव्हर्नर जनरलला भारताच्या आर्थिक विकेंद्रीकरानाचा जनक म्हटले जाते?*
४) लॉड मेयो ✔
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
*J P*
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
*क्रिकेटर जेपी डुमिनी ने अंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट से संन्यास की घोषणा की है, वह किस देश से संबंधित है?*
*↪ South Africa*
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
▂▃▅▓▒░♍💲🅿░▒▓▅▃▂
0 Comments