▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
➖🕳♍💲🅿🕳➖
*रंगनाथ सगर,लातूर*
❱❱ *महाराष्ट्र शिक्षक पँनल* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *माझी शाळा, माझे उपक्रम* 〇
════════════════
*_चला तर मग हसतखेळत !!!_*
*_गुणाकाराची गणिते शिकू या. !!!_*
━━━━━━━━━━━━━━━━
*गणित विषयाअंतर्गत इयत्ता ३री व ४थी साठी *"गुणाकार करणे"* *हा उपक्रम राबविला. उपक्रमाचा मुख्य हेतु *"उलट-सुलट संख्या करून गुणाकार केला तरी उत्तर तेच येणार"* *हा होता*
🔹 *१२x(४२, ६३, ८४) २६x(३१, ९३), २८x४१, ३१x(२६, ३९), ३२x(४६, ६९) ३४x८६, ३६x(४२, २१,८४), ३९x(३१, ६२), ४१x२८, ४२x(१२, ३६, ४८), ४३x६८, ४६x(३२, ९६), ४८x(२१,४२, ६३), ६२x(३९, १३), ६३x(१२, २४, ४८), ६४x(२३, ६९), ६८x४३, ६९x(३२, ६४), ८२x१४, ८४x(१२, २४, ३६), ८६x३४, ९३x(१३, २६), ९६x(२३, ४६), १३x(६२, ९३), १४x८२, २१x(२४, ३६, ४८), २३x(६४, ९६), २४x(२१, ६३, ८४)* *अशा*
*वर काही दोन अंकी संख्यांच्या* *जोड्या दिल्या आहेत*.
🔶 *प्रथमत: एक उदाहरण घेऊन गुणाकाराची संकल्पना, संबोध स्पष्ट करून दिला. उपरोक्त कोणत्याही संख्यांच्या जोडीचा गुणाकार केला तर तो समानच येतो*. जसे~ १२x४२=५०४ याउलट २१x२४=५०४, १२x६३=७५६ याउलट संख्या घेउन २१x३६=७५६.
*अशाप्रकारे गुणाकारक्रिया संकल्पना स्पष्ट करून दिली व मुलांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला*.
🔸 *तसे पाहता अशा* *संख्यांच्या जोड्या शोधणे फारसे अवघड नाही*. त्याची एक सोपी पध्दत आहे, ती म्हणजे *आपल्याला ज्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे, त्या संख्यातील एककस्थानच्या संख्यांचा गुणाकार व दशक स्थानच्या संख्यांचा गुणाकार हा समान यायला पाहिजे*.
〰 *_फलनिष्पत्ती_*〰
==========
*🥀 चिकित्सकवृत्ती विकसीत होते*.
*🥀 संशोधनवृत्ती विकसन होते*.
*🥀 गुणाकारक्रिया करता येणे*.
*🥀 नवनिर्मितीचा आनंद मिळतो*.
*🥀आत्मविश्वास वाढीस लागतो*..
*🥀गटात चुकांचे निरसन होते*.
*🥀 गटात सहकार्याची भावना विकसीत होते*.
*🥀 तर्कसंगत विचार करतो*.
*🥀अचूकता, एकाग्रता, चिकाटी, नेमकेपणा, काटेकोरपणा आदी गुणांचा विकास होतो*.
*_💠उपक्रमाची उद्दिष्टे💠_*
〰〰〰〰〰〰〰〰
*🥀 विध्यार्थामध्ये स्वयंअध्ययनाच्या सवयी विकसित करणे*.
*🥀अध्ययनास भौतिक व मानसिक वातावरण तयार करणे*.
*🥀 मुलांच्या मुक्त अभिव्यक्तीला वाव देणे*.
*🥀 नविन माहिती मिळविण्याची जिज्ञासा वृंध्दिगत करणे*
*🥀शैक्षणिक साहित्य व विध्यार्थी आणि विध्यार्थी- विध्यार्थी आंतरक्रियातून स्वयंअध्ययनास चालना देणे*
*(०६) स्वत:च्या गतीनुसार अध्ययन करण्याची संधी देणे*.
*🥀 आनंददायी शिक्षणाचा अनुभव देणे*.
*🥀 कृतिशील अध्ययनावर भर देणे*.
*🥀अतिरिक्त पूरक मार्गदर्शन*
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*रंगनाथ सगर, लातूर*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल*
📞 *97 63 534721* 📞
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
0 Comments