▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
➖🕳♍💲🅿🕳➖
*रंगनाथ सगर,लातूर*
❱❱ *महाराष्ट्र शिक्षक पँनल* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *अध्ययन निष्पत्ती साधू या..!!* 〇 ════════════════
*_चला ४ अंकापासून दोन अंकी संख्या_*
*_लिहु व वाचू या!!!_*
━━━━━━━━━━━━━━━━
*_दप्तराविना शाळा अंतर्गत गणिती उपक्रम_*
*_चला २अंकी संख्या तयार करुया. हसतखेळत संख्या लिहु या वाचू या. हा उपक्रम पहिली दुसरीसाठी घेतला._*
*_🔢शैक्षणिक साहित्य🔢_*
==================
👉 ० ते ९ अंकापैकी कोणतेही ४ संख्या कार्ड.
*_🔢उपक्रमाची कृती🔢_*
================
1⃣सुरवातीला ४ विद्यार्थ्यांकडे ४ कार्ड देऊन त्यांना चौकोनात उभे करणे.
2⃣एका मुलाकडे खडू देऊन संख्यालेखन फलकावर संख्या लेखन करायला सांगणे.
3⃣समजा आपण ५,६,७,९. हे अंक कार्ड विद्यार्थ्यांना दिले.
4⃣५अंक ६च्या जवळ त्या अंकापासून तयार तयार होणारी संख्या विद्यार्थी फळ्यावर लेखन करेल👉५६.
5⃣त्या संख्येची अदलाबदल करून दुसरी संख्या ६५ होईल.
6⃣संख्या लेखन केल्यावर ती संख्या अक्षरात व एकक रुपातही विद्यार्थी कडून लेखन करुन घेतले.
7⃣६ अंक ७ च्या जवळ जाईल त्या अंकापासून तयार होणारी संख्या विद्यार्थी फळ्यावर लेखन करेल व वाचेल:-👉६७
8⃣त्याची अदलाबदल करुन दुसरी संख्या तयार करेल 👉७६.
याप्रमाणे विद्यार्थी ४ अंकापासून विद्यार्थी १२सहज संख्या तयार करतील.
*_🔢उपक्रमाची फलनिष्पत्ती🔢_*
====================
🥀 विद्यार्थी जलद गतीने संख्या तयार करतात.
🥀संख्या अंकात व अक्षरात लेखनाचा सराव जलद गतीने होतो.
🥀अचुक संख्या वाचन लेखनाची सवय लागते.
🥀संख्या एकक दशक स्वरूपात सहज सांगता येतात.
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*_रंगनाथ सगर, लातूर_*
*_महाराष्ट्र शिक्षक पँनल_*
📞 *_97 63 534721_* 📞
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
0 Comments