*༺꧁◆● Ⓜ💲🅿●◆꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🔮 *लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
आयोजित करत आहे
🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 785*🚿
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌿 *दि 22 फेब्रुवारी 2020* 🌿
*🍹वेळ रात्री 10:00*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*विषय: - विज्ञान व तंत्रज्ञान*
*(खास MPSC साठी )*
*प्रश्न संख्या =15+ JP*
🌷🌷🌷♍💲🅿🌷🌷🌷
*होस्ट:- विनोद किडीले सर,यवतमाळ*
*संकलन :- सतीश कोळी सर, खुलताबाद*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*दैनिक प्रश्नमंजुषा-785*
आपण खालील लिंकवरही पाहू शकता...
http://satishkoli.blogspot.com/
*माझ्या ब्लॉग ला भेट द्या..*
*👍Like,,🎯Shear.. 🔔Subscribe करा*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】पंडीत डाके सर उदगीरकर*
*03】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*04】सुनील मुंडे सर नांदेड*
*05】राम जाधव सर धुळे*
*06】अनिल नाईकरे सर पुणेकर*
*07】विवेक अहिर सर नाशिक*
*08】सोनू रावेकर सर नांदेड*
*09】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*10】रंगराव मोतीपल्ले सर लातूर*
*11】सचिन डाळवाले सर पुणेकर*
*12】शिवा शिंदे पाटील सर अहमदनगर*
*13】अमोल घरडे सर यवतमाळ*
*14】निखिल जाधव सर सांगली*
*15】साईनाथ चवळी सर औरंगाबाद*
*16】शीतल व्हरकटे मॅडम बीड*
*17] अमोल कांबळे सर चंद्रपूर*
*18】नवनाथ केकन सर बीड*
*19】चारूलता पेटकुले मेडम यवतमाळ*
*20】अनिल वाघमारे सर पुणे*
*21】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*22】स्वप्निल वानखेडे सर जालना*
*23] दिगंबर कोरडे सर बीड*
*24] युवराज जाधव सर धुळे नगरी*
*25] निखिल उगेमूगे सर वर्धा*
🌴🌴🌴♍💲🅿🌴🌴🌴
*चुकीची जोडी निवडा*
(अ) वजन- सदिश राशी
(ब) तापमान- अदिश राशी
(क) वेग- अदिश राशी ✔
(ड) घनता - अदिश राशी
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*जागतिक अन्नसुरक्षा दिन*
(अ) 14 Octomber.
(ब) 16 octomber ✔
(क) 17 octomber
(ड) 18 octomber
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*खालीलपैकी कोणती अभिक्रियाकारके अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात*
अ)NH4CL + Ca(OH)2
ब) N2 +H2
क) CaCN2 + H2O
(1) अ आणि
(2) ब आणि क
(3) अ आणि क
(4) अ ब आणि क✔
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*नैसर्गिक वायुमध्ये ----------- चे प्रमाण मुख्यत्वे करून असते*
अ)ब्युटेन
ब)प्रोपेन
क) मिथेन ✔
ड) ईथेन
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*जसजशी रासायनिक अभिक्रिया होत राहते वेळेनुसार तिचा वेग ------------------*
अ) मंदावतो ✔
ब) वाढतो
क) बदलत नाही
ड) खूप वेगाने वाढतो
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*Oxygen. निसर्गात किती आयसोटोपस् मध्ये आढळतो*
अ) 2
ब) 3 ✔
क) 4
ड) 1
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते.*
अ) 1लीटर ✔
ब) 0.75 लीटर
क) 0.50लीटर
ड) 0.25 लीटर
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास agrimaysin (अँग्रिमायसिन) वापरतात*
अ) कवक आजार
ब) विषाणू आजार
क) जिवाणू आजार ✔
ड) कवकविद्रव्य आजार
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*व्यावसायिक शीतगृहात लोणी किती तापमानावर ठेवले जाते*
अ) 0 डिग्रीसे.
ब) -20 डिग्री से. ✔
क) 4डिग्री से.
ड) -4 डिग्री से.
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*खालीलपैकी कोणते लुईस आम्ल नाही*
अ)BaCl2 बेरिकम क्लोराईड ✔ ब) BCl3 बोरोन tri क्लोराईड
क)BeCl2 बेरिलीअम क्लोराईड
ड) BF3 बोरान tri फ्लोराईड
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*जे पी*
*118 पैकी किती मूलद्रव्ये निसर्गात आढळतात(मानवनिर्मित नाही)*
*जे पी Ans* ➡
1 18 पैकी किती मूलद्रव्ये निसर्गात आढळतात 92 (उर्वरित मानवनिर्मित)
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
▂▃▅▓▒░♍💲🅿░▒▓▅▃▂
0 Comments