माझी शाळा, माझे उपक्रम〇 चला बनू या.चौकट राजा.

▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
   ➖🕳♍💲🅿🕳➖
        *रंगनाथ सगर,लातूर*
 ❱❱ *महाराष्ट्र शिक्षक  पँनल* ❰❰
 ▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬

 〇 *_माझी शाळा, माझे उपक्रम_* 〇        ════════════════
 *_चला बनू या...!!!_*
              *_चौकट राजा...!!!_*    
━━━━━━━━━━━━━━━━
      चौकट राजा या गणिती उपक्रमातून वर्गाच्या स्तरानुसार बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या चारही क्रिया हसतखेळत करता येतात.
हे शेक्षणिक टाकाऊ वसतुपासून बनवता येते.
         *_उपक्रमाची कार्यवाही_*
=====================
💫 वर चित्रात दाखवल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना वहीमध्ये चौकट काढायला सांगायची.
💫त्यामध्ये प्राथमिक गणिते चिन्ह बेरीज, वजाबाकी, गुणाकार व वजाबाकी चिन्हे येणे अपेक्षित आहे.
💫 या चिन्हाच्या सभोवताली उदाहरणे सोडविण्यासाठी संख्या लिहाव्यात. त्या संख्या आणि चिन्हे घेऊन उदाहरणे सोडविण्यासाठी सांगावे.
💫उदाहरणे सोडवताना सर्व संख्या आणि चिन्हाचा उपयोग होणे उपेक्षित आहे. त्याच संख्या घेवून शाब्दिक उदाहरणे सोडविण्यासाठी सांगावे.
💫उदाहरणे सोडवताना सर्व संख्या घेवून शाब्दिक उदाहरणे देखील तयार करावयास सांगावी.

          *_उदाहरणार्थ_*
 ६४२                           ४७८
     ७      ➕    ➖       ५७८
   ३८       ✖    ➗        ७७
   ५८                              ९७
      *_या चौकट राजा या उपक्रमाचे जवळ जवळ बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकारांची ४३२ उदाहरणे होतात._*
          *_उपक्रमाचे फलित_*
      ==================
💫चौकट राजा या उपक्रमानामुळे मुलांच्या बुध्दीला चालना मिळते.
💫मुलांच्या अनुभव विश्वाचा शोध लागतो.
💫गणिताची भिती दुर होते.
💫पुस्तकाचा सबंध कुढेही येत नसल्यामुळे विद्यार्थी स्वतः उदाहरणाचा निर्मिता होतो.
              वरील संख्या घेवून गणिती क्रिया बरोबर संख्येचा चढता उतरता क्रम, अंकाचे अक्षरी लेखन, विस्तारीत मांडणी, लहान मोठेपणा संख्या, नाणी नोटा व इतर बाबीचा पण सराव घेता येतो.
         या एकाच चौकटीत मुले तासनतास रमतात व जो जास्तीत जास्त गणिती कमी वेळात सोडवतो त्या मुलांस चौकटीचा राजा घोषित करावे.
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
         *रंगनाथ सगर, लातूर*
       *महाराष्ट्र शिक्षक पँनल*
     📞 *97 63 534721* 📞
   ════════════════
  ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

Post a Comment

0 Comments