*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*📚 ज्ञानज्योती समुह*📚
*आयोजित करत आहे*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-375*
*☀दि. 9 फेब्रुवारी 2020*
*☘वेळ 09:00 pm☘*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*विषय :- मिक्स (खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:- अनिल थोरात सर, सोलापूर*
*संकलन :- सतीश कोळी सर खुलताबाद*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
आपण खालील लिंकवरही पाहू शकता...
http://satishkoli.blogspot.com/
*माझ्या ब्लॉग ला भेट द्या..*
*👍Like,,🎯Shear.. 🔔Subscribe करा*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】 मनिषा गोसावी मॅम, पुणे*
*02】 रुपाली मोरे मॅम, सातारा*
*03】 प्रियांका श्रावणे मॅम,वर्धा*
*04】 अर्चना भिसे मॅम,जालना*
*05】 वैभव धुप्पे सर,यवतमाळ*
*06】 उज्वला बागडे मॅम,नागपूर*
*07】 माधुरी बगाडे मॅम,यवतमाळ*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
Que.1.
*विधानपरिषदेतील अध्यक्षांना बडतर्फ करावयाचे असल्यास असा ठराव...*
1. विधान परिषदेतील सदस्यांनी असा ठराव अल्प मतांनी संमत करावा लागतो
2. विधान परिषदेतील सदस्यांनी असा ठराव बहुमताने संमत करावा लागतो ✅
3. विधानसभेतील सदस्यांनी असा ठराव अल्प मतांनी संमत करावा लागतो
4. असा ठराव राज्यपालांच्या पूर्व संमतीने विधानसभेत मांडावा लागतो
Psi sir/Neha mam 🌷🌷
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Que. 2.
*पंचायत आणि नगरपालिकांच्या आर्थिक आढावा घेण्यासाठी वित्त आयोगाची स्थापना कोण करतो*
1. राज्यपाल ✅
2. मुख्यमंत्री
3.वित्तमंत्री
4.विधानसभा अध्यक्ष
Sandip sir/Sagar sir 🌹🌹
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Que. 3
*राज्यपालाचे स्वविवेकाधिन अधिकार म्हणजे असे निर्णय ज्यामध्ये...*
1. मंत्रिमंडळाचा सल्ला घेणे गरजेचे नसते ✅
2. असे निर्णय ज्यामध्ये मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालाला बंधनकारक असतात
3.असे निर्णय ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेणे गरजेचे असते
4. असे निर्णय ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेणे गरजेचे नसते
Vaibhav sir/Sandip sir/Vaishali mam 🌷
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Que. 4
*विदर्भ आणि मराठवाडा विकास मंडळाचा अहवाल दरवर्षी विधानसभे पुढे कोण ठेवतो*
1. राज्यपाल ✅
2. वित्तमंत्री
3. समाजकल्याणमंत्री
4. विधानसभा अध्यक्ष
Shailesh sir/Vaibhav sir/Keshav sir 🌹
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Que. 5.
*भारतीय राज्यघटनेनुसार राज्यमंत्री परीषद राज्यपालाच्या सहमतीनेच अस्तित्वात राहू शकते. याठिकाणी राज्यपालाची संमतीचा वास्तविक अर्थ .... आहे*
1 पंतप्रधानांची इच्छा किंवा संमतीने
2. राष्ट्रपतींची इच्छा किंवा संमतीने
3. विधानसभेची इच्छा किंवा सहमती✅
4. मुख्यमंत्र्यांची इच्छा किंवा सहमती
Shailesh sir/Ravindra sir/Vaibhav sir 🌹
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Que 6.
*खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील मंत्री पद भूषवले आहे*
1. शरद पवार
2. विलासराव देशमुख
3. बाबासाहेब भोसले
4. यशवंतराव चव्हाण
1. फक्त 1, 2 व 4 बरोबर ✅
2.फक्त 2 व 3 बरोबर
3.फक्त 1, 2, 3बरोबर
4. वरीलपैकी सर्व बरोबर
Sagar sir/Shailesh sir/Ravindra sir 🌹
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Que 7.
*संयुक्त महाराष्ट्र समितीचे प्रवक्ते असलेले प्र. के. अत्रे खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य होते.*
1. समाजवादी पक्ष
2.प्रजा समाजवादी पक्ष
3.महाराष्ट्र काँग्रेस
4.यापैकी वेगळे उत्तर✅
Ajay sir/Just one ans
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Que8.
*अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कोणत्या अधिवेशनात व कोणी दार आयोगाच्या शिफारशींवर जोरदार टीका केली होती*
1. श्री शंकरराव देव ,दील्ली
2 .श्री डॉक्टर नरवणे ,कोलकत्ता
3 .श्री अण्णासाहेब थोरात गोलियर
4. श्री काकासाहेब गाडगीळ जयपुर✅
Ajay sir/Sanjay sir/Ujwala mam 🌷
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Que. 9
*खालील विधाने लक्षात घ्या*
1. नागपूर करार 1954 मध्ये करण्यात आला
2. नागपूर प्रदेश काँग्रेसच्या संयुक्त महाराष्ट्राला विरोध होता
3. डॉक्टर नरवणे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई शहरातील मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्रात पाठिंबा होता
4. नागपूर करारामध्ये मुंबई प्रांत मध्यप्रांत व हैदराबाद प्रांतातील भागाचाही समावेश करण्याची तरतूद होती
*वरीलपैकी कोणते विधान अचूक आहे*
1. फक्त 1 व 2अचूक
2.फक्त 2 व 3 अचूक ✅
3. फक्त 3 व 4 अचुक
4. फक्त 2 व 4 अचूक
Anil sir/Ravindra sir /Mayuri mam 🌷
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Que.10
1. खालील विधाने लक्षात घ्या शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेत संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली होती
2. संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या स्थापनेनंतर केंद्रीय पातळीवर श्री दार यांच्या अध्यक्षतेत भाषिक राज्य समितीची स्थापना करण्यात आली होती
*वरील विधानापैकी योग्य विधान कोणते*
1. फक्त एक योग्य
2. फक्त दोन योग्य
3. दोन्ही योग्य ✅
4.दोन्ही अयोग्य
Anil sir 🌹🌹🌹
Ujwala mam 🌷🌷
Neha mam 🌷
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
JP.
*एक पार्सेक् म्हणजे किती प्रकाश वर्षे होय*
*🦕 3.26 प्रकाश वर्षे 🦖*
Sandip sir/Ravindra sir 🌹🌹
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
▂▃▅▓▒░♍💲🅿░▒▓▅▃▂
0 Comments