माझी शाळा〇आमचे शैक्षणिक खेळ/कथा आमची,नक्कल तुमची

▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
   ➖🕳♍💲🅿🕳➖
        *रंगनाथ सगर,लातूर*
❱❱ *महाराष्ट्र शिक्षक  पँनल* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
         〇 *माझी शाळा* 〇        
*🔸आमचे शैक्षणिक खेळ🔸*
════════════════
        *कथा आमची,नक्कल तुमची*
━━━━━━━━━━━━━━━━
        *खेळ व मनोरंजन ही माणसाची मूलभूत गरज आहे.हे आपण दैनिक जीवनात अनुभवतो.*
*कथा आमची नक्कल तुमची या मनोरंजनात्मक खेळातून कॄतीशिलतेला व कल्पनाशक्तीला वाव मिळतो.*

   *🔹खेळासाठी सुचना🔹*
*=====================*

*🔹मुलांना मैदानावर किंवा वर्गात गोलाकार बसवावे.*
*🔸शिक्षकांने किंवा गटप्रमुखाने गोष्ट सांगावी.*
*🔹त्या गोष्टी मध्ये ज्याचे (प्राणी,पक्षी, वस्तू) नाव आले त्यांचा आवाज किंवा हालचाल कॄती या हातवारे करावे.*
           *🔸उदाहरणार्थ🔸*
       =============
*शिक्षकांची कॄती.--- मुलांची कॄती*
*१)एक होते जंगल-- मुले समोर हात पसरतील.*
*२) 🌳जंगलात झाडे होती---हात वर करून डोलतील.* 
*३) 🦅झाडावर पक्षी होते-- हाताचे पंख करुन हलवतील.*
*४)🐔चिमण्या होत्या--- चिव चिव आवाज करतील.*
*५)कावळे होते--- मुले कावकाव आवाज करतील.*
*६)कोकीळा पण होत्या--- कुहु कुहु आवाज करतील.*
*७)मोर नाचत होते---हात वर करुन नाचलील.*
*८) जंगलात एक नदी वाहत होती---झुळझुळ आवाज करतील.*
*९)🐬नदीत खुप मासे होते--- हाताचे मासे करुन आंगठे हलवितील.*
*१०)🍃कुठून तरी पानांचा आवाज आला---सळ हळूहळू सळ आवाजं करतील.*
*११)🐯एक वाघ पावले टाकत येत होता---मुले जमिनीला टेकून चालतील.*
*१२)वाघ नदीवर गेला---मुले चालतील.*
*१३)नदीतील जीभेने पाणी प्याला---चट चट घट आवाज.*
*१४)🐯वाघाने डरकाळी फोडली--- मुले पण डरकाळी फोडतील.* 
*१५)💂‍♂तेवढ्यात एक शिकारी आला--- मुले शिकाऱ्याची नक्कल करतील.*
*१६) 🔫बंदुकीतून गोळी सोडली--- ठोका ठोका आवाज.*
*१७)🐯वाघ पळून गेला---सर्व मुले पळून जातील.*

      *उपक्रमाचे फायदे*
     ==============
*🔹 बालकांच्या कॄतीशिलता व कल्पनाशक्तीला व व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाव मिळतो.*
*🔸 खेळातून  आनंदाबरोबर शारीरिक व मानसिक क्षमताचा विकास होतो.*

📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
         *रंगनाथ सगर, लातूर*
       *महाराष्ट्र शिक्षक पँनल*
     📞 *97 63 534721* 📞
   ════════════════
  ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

Post a Comment

0 Comments