*༺꧁◆● Ⓜ💲🅿●◆꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
🔶 *MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
आयोजित करत आहे
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-1298*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*☀दि.:- 14 फेब्रुवारी 2020*
*☘वेळ 08:00 pm☘*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*विषय :-चालु घडामोडी*
*(खास mpsc साठी)*
*प्रश्न संख्या =10+ JP*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:- हाणमंत लटपटे सर नांदेड*
*सादरीकरण:- सोनू रावेकर सर नांदेड*
*संकलन: - सतीश कोळी सर,खुलताबाद*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*MPSC Class 1 दैनिक प्रश्न मंजूषा -1298*
आपण खालील लिंकवरही पाहू शकता...
http://satishkoli.blogspot.com/
*माझ्या ब्लॉग ला भेट द्या..*
*👍Like,,🎯Shear.. 🔔Subscribe करा*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश कोळी सर खुलताबाद*
*04】शिवा शिंदे पाटील सर अहमदनगर*
*05】सुनील मूंडे सर नांदेड*
*06】अनिल नाईकरे सर पुणेकर*
*07】सतीश लांजेवार सर अमरावती*
*08】विवेक अहीर सर नाशिक*
*09】अनिल वाघमारे सर पुणेकर*
*10】राम जाधव सर धुळे*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
Ques. *अॅट क्लोज ऑफ प्ले " हे कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहे ?*
A. रिकी पॉंटिंग 📚📚
B. युवराज सिंह
C. केविन पीटरसंग
D. अॅडम गिलख्रिस्त
Ans. - *रिकी पॉंटिंग*
अभिनंदन अमोल वाघ सरजी 💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Ques. *'झूम 'हा स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या देशातील आहे ?*
A. भारत
B. श्रीलंका
C. पाकिस्तान
D. वेस्टइंडीज
Ans. - *भारत*
अभिनंदन अनिल सर आणी सर्व विजेते 💐💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Ques. *विषाणू (व्हायरस) ......असतता .*
A. एकपेशीय जीव
B. पशीभितीराहित पेशी
C. बहुपेशीय जीव
D. अपेशीय जीव
Ans. *अपेशीय जीव*
अभिनंदन अमोल वाघ सर पुन्हा 💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Ques. *जागतिक चित्रपट सृष्टितले सर्वोच्च आस्कर अवार्डाची सूरूवात कधी झाली ?*
A. 1927
B. 1930
C. 1925
D. 1920
Ans. *1927*
अभिनंदन माधुरी मॅडम 💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Ques. *दादा साहेब फाळके पुरस्कार सर्वप्रथम कोणाला दिला गेला ?*
A. पंकज मलिक
B. पृथ्वी राजकपुर
C. देविकारानी
D. मन्ना डे
Ans. *देविकारानी*
अभिनंदन अमोल नरवाडे सर 💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Ques. *फिल्म क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च भारतीय पुरस्कार कोणता आहे ?*
A. दादा साहेब फाळके पुरस्कार🌷
B. ऑस्कर अवार्ड
C. राष्ट्रीय फिल्म पुरस्कार
D. संगीत नाटक अकादमी फेलोशिप
Ans. *दादा साहेब फाळके पुरस्कार*
अभिनंदन अमोल नरवाडे सर पुन्हा 💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Ques. *ज्ञानपीठ पुरस्कार मध्ये पुरस्कारस्वरूप काय दिले जाते ?*
A. 7 लाख रूपये, प्रशसित पत्र व वाग्देवीची एक प्रतिमा
B. 11 लाख रू.,प्रशसित पत्र व वाग्देवीची एक प्रतिमा🌷
C. 16 लाख रूपये, प्रशसित पत्र
D. 11 लाख रूपये, प्रशसित पत्र
Ans. *11 लाख रू.,प्रशसित पत्र व वाग्देवीची एक प्रतिमा*
अभिनंदन बळी पाटील जलद उत्तर 💐💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Ques. *भारतीय साहित्याचे ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कोणी केली होती ?*
A. भारत सरकार
B. उद्योगपती शान्ति प्रसाद जैन🌷
C. टाइम्स ऑफ इंडिया
D. डॉ. वी. राघवन
Ans. *उद्योगपती शान्ति प्रसाद जैन*
पुन्हा अभिनंदन बळी पाटील 💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Ques. *परमवीर चक्र प्राप्त केलेले प्रथम व्यक्ति कोण होते?*
A. नायक युदनाथ सिंह
B. सूबेदार जोगेंदर सिंह
C. मेजर सोमनाथ शर्मा🌷
D. नायब सूबेदार बन्ना सिंह
*Ans. मेजर सोमनाथ शर्मा*
अभिनंदन अनिल वाघमारे सर 💐💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
Ques. *ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?*
A) ठाणे
B) अंदमान
C) मंडाले
D) एडन 🌷
अभिनंदन अमोल नरवाडे सर 💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*JP Ques...*
Ques. *कोणत्या कांग्रेसी नेत्याला भारताचे महान वृध्द व्यक्ति म्हटले जाते ?*
उत्तर - *दादाभाई नोरौजी*
अभिनंदन नवनाथ सर आणी सर्व विजेते 💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
▂▃▅▓▒░♍💲🅿░▒▓▅▃▂
0 Comments