दुरध्वनी 0231 2543894
क्रमांक प्राथ १/२०२५/५३ २५
प्रति,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा प्रिषद, कोल्हापूर/सांगली/सातारा/रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
विषय :- वरिष्ठ/निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करणेबाबत ..
संदर्भ:- महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ यांचेकडील दिनांक ११/०६/२०२५ रोजी प्राप्त झालेले निवेदन
वरिष्ठ/निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करणेबाबत महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ यांनी विभागातील सर्व मुख्याध्यापक यांना आदेशित करणेबाबत निवेदन या कार्यालयास सादर केलेल आहे. सुलभ संदर्भासाठी निवेदनाची प्रत यासोबत जोडण्यात आली आहे.
सोबतचे निवेदन अवलोकनी घेऊन नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही आपलेस्तरावरुन करणेत यावी.
सोबत :- वरीलप्रमाणे
(महेश चौथ) विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग, कोल्हापूर
प्रत :-
श्री. राजेंद्र कोरे, राज्य सचिव, महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ, राजेंद्र तुकाराम कोरे, ९९ बी, डॉ. नांगरे यांचे शेजारी, सुभाष नगर, कोल्हापूर ४१६ ०१२.
0 Comments