दिनांक : 18/06/2025
प्रति,
गट शिक्षणाधिकारी, (सर्व) पंचायत समिती
विषय : बदली पोर्टलवर अपील to E.O. केलेल्या सर्व शिक्षकांनी सुनावणीसाठी उपस्थित राहणे बाबत.
संदर्भ
: 1) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. जिपछसं/शिक्षण/प्रावि-2/2025/4146 दिनांक 17-06-2025.
2) E.O. अपील सुनावणी दिनांक 18-06-2025
उपरोक्त विषयी संदर्भीय पत्रान्वे दिनांक 18-06-2025 रोजी श्रीमती शाहेदा परवीन खान ता. फुलंब्री हया सुनावणीसाठी अनुपस्थित असल्याने दिनांक 20-06-2025 रोजी 4.30 वाजता E. O. to अपीलवर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या दालनात सुनावणी घेण्यात येणार असल्याने अपील कर्ता यांना सुनावणीसाठी आवश्यकत्या कागदपत्रासह उपस्थित राहणे बाबत आपल्या स्तरावरुन संबधितास कळविण्यात यावे. सुनावणी अनुपस्थित राहील्यास सदर बाबत संबधिताविरुध्द कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
श्रीमती शाहेदा परवीन यांनी खालील नमुद शिक्षकांबाबत आक्षेप नोंदविलेला असल्याने संबधित शिक्षकांनी व संबधित गट शिक्षणाधिकारी यांनी सुध्दा सुनावणीसाठी मागील वर्षी झालेल्या बदली बाबत आवश्यकते सर्व कागदपत्रासह उपस्थित रहावे.
1) श्री प्रविण लोहाडे ता. छ. संभाजीनगर
2) श्रीमती मुक्ता छडीदार ता. गंगापूर
3) नृपेंद्र भामरे ता. कन्नड
4) अश्विनी जाधव ता. कन्नड
5) मनिषा उदावंत ता. खुलताबाद
6) वैशाली पाटील ता. खुलताबाद
7) शशिकला सोमवंशी ता. फुलंब्री
8) संजय बागुल ता. सोयगाव
9) पल्लवी डंबाळे ता. वैजापूर
10) वर्षा नवगिरे ता. वैजापूर
0 Comments