पाठ टाचण सक्ती न करणे बाबत

दिनांक ०५/०९/२०१९.

प्रति,.

१. शिक्षण निरिक्षक बृहन्मुंबई (सर्व)

२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. (सर्व)

३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. (सर्व)

४. शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी,

महानगरपालिका/नगरपालिका/नगर परिषद/कटक मंडळे (सर्व)

विषय :- #राज्यातील_खाजगी_प्राथमिक_व_माध्यमिक_शाळेतील_शिक्षकांना_पाठटाचण_काढण्यासाठी_सक्ती_न_करण्याबाबत.

संदर्भ :

१. शासन निर्णय शेगुवि २०१५/ (८०/१५)/ एस.डी.-६, दि. २२ जून, २०१५.

२. श्री. अनिल बोरनारे, संयोजक, शिक्षक आघाडी, भारतीय जनता पाटी यांचे दिनांक २६/०७/२०१९ चे पत्र.

३. शालेय शिक्षण विभाग शासन पत्र क्र. संकीर्ण २०१९/प्र.क्र. ७८/ एसडी-६ दिनांक १/८/२०१९.

उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्रमांक १ व ३ चे अवलोकन व्हावे.

उपरोक्त संदर्भ १ च्या शासन निर्णयामधील १३ (१) ते १३ (४) बाबत आपल्या अधिनस्त सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अवगत करावे.

सहपत्र संदर्भिय शासन पत्र

(अशोक भोसले)

सहसंचालक

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्र. परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे ३०.

Post a Comment

0 Comments