MPSC प्रश्न मंजुषा

🔶 *MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*🔷

           आयोजित  करत आहे 

*•═════•♍💲🅿•═════•*

              ⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा ---921*⌛

         *☀दि. 21 फेब्रुवारी 2019*☀ 

            *☘वेळ 08:00 pm☘*

*•═════•♍💲🅿•═════•*

      *विषय : -  मिक्स व्हेज*

              *( खास MPSC  साठी)*              

        *प्रश्न संख्या =10+ jp*

      🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

*📝होस्ट : - श्वेता मठपती मॅडम*

 *✍संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*

.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*

═══════🦋🦋═══════

▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂

    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*           

           🌷 *समूहप्रशासक* 🌷

*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*

*02】सारंग भंडारे सर उदगीर*

*03】सतीश  कोळी सर खुलताबाद*

*04】शिवा शिंदे पाटील  सर अहमदनगर*

*05】सुनील मूंडे सर नांदेड*

*06】अनिल  नाईकरे   सर पुणेकर*

*07】सतीश लांजेवार सर  अमरावती*

*08】शैलेश गायकवाड  सर उस्मानाबाद*

*09】अनिल वाघमारे सर पुणेकर*

*10】गोपाळ कोळी  सर नंदुरबार*

*11】राम जाधव  सर धुळे*

*12】निखिल जाधव सर सांगली*

*13】नितीन खेवले सर चंद्रपुर*

*14】जितेश दोनाडकर सर*

*15】शुभांगी गिरी  मॅडम बुलढाणा*

*16】रश्मी सिंहगडे   मॅडम गडचिरोली*

*17】संतोष मुळे सर औरंगाबाद*

*18】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*

*19】स्वप्निल वानखेडे सर जालना*

*20】पंडीत डाके सर लातूर*

*21】विष्णू पाटील सर धुळे*

*22】सचिन डाळवाले सर पुणेकर*

*23】सचिन  खोये सर चंद्रपुर*

*24] बाळू नरवाडे सर औरंगाबाद*         

🦋🦋🦋♏💲🅿🦋🦋🦋

 *प्र.१) गांधार कलाशैली ..... या कलाशैलीने प्रभावित झालेली होती.*

🔴 ग्रीक व चिनी

⚫ *युनानी व रोमन* 🏆

🔵 पर्शियन व ग्रीक

⚪ चिनी व पर्शियन


 *अभिनंदन*

 🥇Nayana Madam

🥈Sopan Sir

🥉Santosh Sir and *all*

*•═════•♍💲🅿•═════•*

 *प्र.२) खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता ?*

🎙 *करांवरील बहिष्कार* 🏆

📻शाळांवरील बहिष्कार

🎚न्यायालयांवरील बहिष्कार

🎛 परदेशी कापडांवरील बहिष्कार


 *अभिनंदन*

🥇Sunil Sir 

🥈Santosh Sir 

🥉Sopan Sir

🏅Gajanan Sir

🎖Chanda Madam

*•═════•♍💲🅿•═════•*

 *प्र.३) भारतीय निधर्मीपणाला एक 'मोझेक' फ्रेम का म्हटले आहे?*

a) कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात.

b) कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात.

c) सामान्य माणसाला ते एकत्र आणत नाही.

d) कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे स्थान नाही.

🔱 (a), (b), (c)

⚜ (b) 

 *🔰  (a), (b), (d)* 🏆

♻ सर्व पर्याय बरोबर


 *अभिनंदन*

🥇Yuvraj Sir

🥈Nayana Madam 

🥉Anil Sir and *all*

*•═════•♍💲🅿•═════•*

 *प्र.४) भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही ?*

🛅 *मतदान करणे* 🏆

🚮 सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे

🛃 विज्ञान वृत्तीचा विकास करणे

🛄 राज्यघटनेप्रती निष्ठा व राज्यघटनेतील आदर्शाचा सन्मान करणे


 *अभिनंदन*

🥇 Sunil Sir 

🥈Yuvraj Sir

🥉Rajan Sir and *all*

*•═════•♍💲🅿•═════•*

 *प्र.५) केंद्रीय मंत्रिमंडलमध्ये निवेशकांना  पोन्जी योजनेपासून वाचवण्यासाठी अध्यादेशामधील कशाचा प्रचार केला आहे ?* 

 *🕎अनियमित जमा योजना प्रतिबंध अध्यादेश 2019* 🏆

☯ अनियमित खर्च योजना प्रतिबंध अध्यादेश 2019

⛎ अनियमित जमा योजना प्रतिबंध अध्यादेश 2018

🛐 अनियमित खर्च योजना प्रतिबंध अध्यादेश 2018


 *अभिनंदन*

🥇bhagyalakshmi Madam

 *One and only one...*

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्र.६) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.*

 पर्वतरांगा     ➖    नदया

🛴विंध्य       ➖    नर्मदा  

🛵सातपुडा   ➖    तापी

 *🚲सातमाळा ➖    भीमा* 

🏍महादेव     ➖    कृष्णा


 *अभिनंदन*

🥇Manoj Sir

🥈 Sopan Sir

🥉Asif Sir and *all*

*निर्णयक्षमता MPSC 2019* 

*•═════•♍💲🅿•═════•*

 *प्र.७) वाहतूक नियंत्रण विभागाच्या प्रशिक्षणार्थांना वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल घटनास्थळी शिक्षा करण्यासंबंधित निर्णय घ्यायला साहाय्य देण्याचा कार्यभार तुमच्या कडे सोपवलेला आहे. रात्रीच्यावेळी गस्तीवर असताना तुमच्या प्रशिक्षणार्थांना पाठचे दिवे नसलेली चारचाकी आढळली. प्रशिक्षार्थीने चालकाला गाडी थांबवण्याचा हुकूम दिला आणि तपशीलात जाऊन चौकशी केली. तो स्वतःच संबंधित गाडीचा मालक आहे आणि स्वतःच्या जुळ्या मुलींच्या दर्जेदार शिक्षणाला पैसे साठवण्यासाठी तो दिवसा एक आणि पूर्वरात्री एक अशा दोन नोकऱ्या करतो व त्यामुळे सदर बाब त्याच्या लक्षात आली नाही असे चालकाने सांगितले. स्वतःच्या दाव्यांसंबंधातील सर्व दस्ताऐवजही त्याने दाखवले. प्रशिक्षणार्थीने त्याला बऱ्याच मोठया रकमेचा दंड देण्यास फर्मावले. मी जाणूनबुजून नियम तोडलेला नाही आणि यापुढे मी काळजी घेईन असे चालक गयावया करून विनवू लागला. प्रशिक्षणार्थीने तुम्हाला तोडगा सुचविण्याची विनंती केली आहे. तुम्ही सुचवाल ;* 

1⃣ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना आपण नेहमीच विभागाने निर्धारित केलेला दंड केला पाहिजे कारण सुव्यवस्था राखणे हे आपले कर्तव्य आहे.

2⃣ व्यक्ती गरजू वाटते म्हणून तिला वाजवी रक्कम दंड म्हणून द्यायला सांगा आणि तो तिचा पहिला गुन्हा आहे म्हणून जाऊ घाल.

3⃣ त्याला काही वेळ न्यायालयीन कोठडीत ठेवून नंतर समज देऊन सोडून देणे ठीक होईल.

4⃣ *दुर्लक्ष होण्यासंबंधी चालकाकडे सबळ कारण असल्यामुळे त्याचं जगणं कठीण करण्याऐवजी त्याला कडक समज देऊन सोडून द्या.* 🏆


 *Congratulations*

🥇Ram Sir 

🥈Sopan Sir 

🥉Bhagyalakshmi Madam and *all*

*•═════•♍💲🅿•═════•*

 *प्र.८) विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते ?*

1⃣ मराठीतून

2⃣ मराठी किंवा हिंदीतून

3⃣ मराठी किंवा इंग्रजीतून

4⃣ *मराठी, हिंदी किंवा इंग्रजीतून* 🏆


 *Congratulations*

🥇 Sunil Sir

🥈 Ram Sir

🥉Swejal Sir and *all*

*•═════•♍💲🅿•═════•*

 *प्र.९) राज्यघटनेतील केंद्र आणि राज्य यांच्यातील सत्तावाटप कोणत्या कायद्यातील तरतुदीवर आधारित आहेत?*

1⃣ मॉर्लेमिंटो सुधारणा कायदा 1908-09

2⃣ माँटेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919

3⃣ *गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935* 🏆

4⃣ इंडियन इनडिपेंडन्स अॅक्ट 1947


 *अभिनंदन*

🥇Ram Sir

🥈Sunil Sir

🥉Pandit Sir

And *all*

*•═════•♍💲🅿•═════•*

 *प्र.१०) भारतीय राज्यघटनेनुसार देशाच्या प्रशासनाबाबत खालीलपैकी कोणती बाब मूलभूत आहे?*

1⃣ मूलभूत हक्क 

2⃣ मूलभूत कर्तव्ये

3⃣ *मार्गदर्शक तत्वे* 🏆

4⃣ यापैकी नाही


 *Congratulations*

🥇Pooja Madam

🥈Ram Sir

🥉Bhagyalakshmi Madam and *all*

*One JP ... Easy ... All the best*

*•═════•♍💲🅿•═════•*

*Jack Pot Question*


 What is the long form of NSG ?

 *Ans. Nuclear Supplier Group* 


 *Congratulations*

Pooja Madam... Kya baat hai...🔱

*•═════•♍💲🅿•═════•*

*✍संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*

जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,

.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*

═══════🦋🦋═══════

   🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘

      🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓

▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂

    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Post a Comment

0 Comments