🔮 *लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप* 🔮
आयोजित करत आहे
🚿 *🚿
*•═════•♍💲🅿•═════•*
🌿 *दि 14 जुलै 2019* 🌿
*🍹वेळ रात्री 10:00 PM🍹*
*•═════•♍💲🅿•═════•*
*विषय = सामान्य ज्ञान व चालु घडामोडी*
*( खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ JP*
🌷🌷🌷🌷🌷🌷
*होस्ट :- शशिकांत जोशी सर जालना*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】पंडीत डाके सर उदगीरकर*
*03】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*04】सुनील मुंडे सर नांदेड*
*05】राम जाधव सर धुळे*
*06】शुभांगी गिरी मॅडम बुलढाणा*
*07】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*
*08】भाग्यलक्ष्मी सुगंधी मैडम उदगीर*
*09】योगेश्वरी इंदूरकर मेडम यवतमाळ*
*00】अनिल वाघमारे सर पुणे*
*11】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*12】स्वप्निल वानखेडे सर जालना*
*13] कानीफनाथ काजळे सर अहमदनगर*
🌴🌴🌴♍💲🅿🌴🌴🌴
*1.राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी सुरवात झाली?*
1. 1991
2. 1992 ✔✔✔
3. 1993
4. 1994
*अभिनंदन*
अनिल वाघमारे सर व विजेते
*•═════•♍💲🅿•═════•*
*2 .'द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया' या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण ?*
1.एच. एच. विल्सन
2.आर.सी. दत्त✔✔✔
3.कार्टराईट
4.हारगिव्रज
अभिनंदन
पूजा सातदिवे मैडम व विजेते
*•═════•♍💲🅿•═════•*
*3. भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कोनते?*
1) अरुणाचल प्रदेश
2) मणिपुर
3) नागालैंड
4) सिक्किम ✔✔✔✔
*अभिनंदन*
सागर चव्हाण सर व विजेते
*•═════•♍💲🅿•═════•*
*4. टारगेट 3 बिलियन या पुस्तकाचे लेखकाचे नाव काय ?*
1. ए पी जे अब्दुल कलाम आणि विक्रम सेठी
2. ए पी जे अब्दुल कलाम आणि नंदन निलेकनी
3. ए पी जे अब्दुल कलाम आणि अरुंधती रॉय
4. ए पी जे अब्दुल कलाम आणि श्रिजल पाल सिंग✔✔✔
अभिनंदन सागर वाघमारे सर व विजेते
*•═════•♍💲🅿•═════•*
*5. 'पॉव्हेर्टी' अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहला ?*
1.दादाभाई नौरोजी✔✔✔
2.वि. दा. सावरकर
3.लोकमान्य टिळक
4.लाला लजपत राय
अभिनंदन
सोनू रावेकर व विजेते
*•═════•♍💲🅿•═════•*
*6. कोणत्या भारतीय राज्यात तिसरी आंतरराष्ट्रीय सूर्यफूल बियाणे आणि तेल परिषद 2019 (ISSOC) आयोजित केली जाणार आहे?*
1)महाराष्ट्र✔✔✔
2)उत्तरप्रदेश
3)कर्नाटक
4)राजस्थान
अभिनंदन
पूजा सातदिवे मॅडम व विजेते
*•═════•♍💲🅿•═════•*
*7. प्रश्न. पुढील विधाने ग्राह्य धरा व योग्य पर्याय निवडा.?*
*विधान अ -* सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद जमीर खान विरुद्ध मेहरुन्नीसा बेगम या खटल्यात मेहरुन्नीसा यांना पोटगी मागण्याचा अधिकार आहे असा निर्णय दिला.
*विधान ब -* वरील निर्णयाविरुद्ध धार्मिक मुस्लिम संघटनांनी मोठा गदारोळ केला; त्यामुळे १९८६ साली संसदेने 'मुस्लिम वुमेन अँक्ट' संमत केला.
*पर्याय -*
१. फक्त विधान अ बरोबर
२. फक्त विधान ब बरोबर
३. दोन्ही विधाने अचूक नाहीत ✔
४. दोन्ही विधाने अयोग्य नाहीत
*अभिनंदन अनिल वाघमारे सर व विजेते (सागर)*
*•═════•♍💲🅿•═════•*
*8.भारतातल्या अन्न व पोषण सुरक्षेसंदर्भात UNWFP सोबतचे 50 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने कोणी एका पुस्तकाचे अनावरण केले?*
1 नरेंद्र मोदी
2 राम नाथ कोविंद
3 हर्ष वर्धन
4 नरेंद्र सिंग तोमर✔✔
*अभिनंदन अनिल वाघमारे सर* व विजेते 💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*9.संगणकाची विकसित झालेली पहिली भाषा कोणती?*
1. CITRON
2. FORTON ✔✔✔
3. TRATON
4. NITRON
अनिल वाघमारे सर व विजेते
💐💐:
*•═════•♍💲🅿•═════•*
*10. कोणत्या खेळाडूने ‘2019 राष्ट्रकुल भारोत्तोलन अजिंक्यपद’ या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महिलांच्या 49 किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले?*
1 झिली दलाबहेरा
2 मिराबाई चानू✔✔✔
3 मतसा संतोषी
4 यापैकी नाही
*अनिल वाघमारे सर व विजेते*
*•═════•♍💲🅿•═════•*
JP
*1) ISO प्रमाण प्राप्त करणारे भारतातील पहिले रेल्वे स्टेशन कोणते बनले आहे ?*
गुवाहाटी
*सोनुभाई रावेकर सर*
व विजेते
Congratulations
💐💐💐💐💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
0 Comments