MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप,दैनिक प्रश्नमंजुषा-1088 दि.17 जुलै 2019

*MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*
           आयोजित  करत आहे 
*•═════•♍💲🅿•═════•*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-1088*
         *☀दि. 17  जुलै    2019*☀ 
            *☘वेळ 08:00 pm☘*
*•═════•♍💲🅿•═════•*
      *विषय :-  मिक्स तडका*
              *( खास MPSC  साठी)*              
        *प्रश्न संख्या =10+ jp*
      🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*होस्ट : - केशर वानखेडे मँडम*
*संकलन:-सतीश  कोळी सर खुलताबाद*   
.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*•═════•♍💲🅿•═════•*    
👉              ही पोस्ट माझ्या 
http://satishkoli.blogspot.in 
या ब्लॉगला देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या विविध माहिती /उपक्रमांच्या माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या.    
*•═════•♍💲🅿•═════•*
           🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश  कोळी सर खुलताबाद*
*04] बाळू नरवाडे सर औरंगाबाद*
*05] रामेश्वर राठोड सर चाळीसगाव*  
*06]युवराज जाधव सर धुळे*     
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋 
*Q.1) सध्या चर्चेत असणाऱ्या 'लॉ, जस्टीस एण्ड जुडीशियल पावर: जस्टीस पी.एन. भगवतीस् अप्रोच' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?*

1)फाली एस. नरीमन
2)मूलचंद शर्मा✅✅✅
3)राजीव धवन
4)अरूण शौरी
*•═════•♍💲🅿•═════•*
*Q.2) आशिया LPG परिषद नुकतीच कोणत्या शहरात पार पडली ?*

1)मुंबई
2) दिल्ली✅✅✅
3) कोलकाता
4)चेन्नई
*•═════•♍💲🅿•═════•*
*Q.3) नुकतीच 22 व्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची (एम्स)ची पायाभरणी रेवाडी येथे करण्यात आली, ते रेवाडी ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?*

1) हरियाणा✅✅✅
2) पंजाब
3) राजस्थान
4)मध्यप्रदेश
*•═════•♍💲🅿•═════•*
*Q.4) CBI मुख्य संचालक यांची निवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शोध समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश असतो ?*

I) पंतप्रधान
II) केंद्रीय गृहमंत्री
III) लोकसभा विरोधी पक्ष नेता
IV) भारताचे सरन्यायाधीश

1)II, III, IV बरोबर
2) I, III, IV बरोबर✅✅✅
3) I, II, IV, बरोबर
4) I, II, III बरोबर

अभिनंदन madhuir mam📚🌹👌👌
*•═════•♍💲🅿•═════•*
*Q.5) नुकताच आदिवासींसाठी 'जीवन संपर्क प्रकल्प' कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?*

1)पश्चिम बंगाल
2) मध्य प्रदेश 
3)झारखंड
4) ओडिशा✅✅✅

अभिनंदन latpate sir 📚📚👌👌
*•═════•♍💲🅿•═════•*
*Q.6) 2018 चा साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेचा म.सू.पाटील यांच्या कोणत्या ग्रंथास मिळाला ?*

1)पोस्ट बॉक्स नं. 203 - नालासोपारा
2) सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध✅✅✅
3)संशयात्मा
4)रोहजीन

अभिनंदन madhav sir🌹🌹👌👌
*•═════•♍💲🅿•═════•*
*Q.7)  पाकिस्तानच्या अल्पसंख्याक हिंदू समुदायातून पहिल्यांदाच एका महिलेची न्यायाधीशपदी निवड करण्यात आली, त्यांचे नाव काय आहे ?*

1) दिपा अंबेकर
2) राजेश्वरी
3)सुमन कुमारी✅✅✅
4)गिता गोपीनाथ

अभिनंदन 🌹🌹👇
माधव सर 📚📚🎯
अचूक वेध 🌹👌👌
*•═════•♍💲🅿•═════•*
*Q.8)  'रायथू बंधू योजना' कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?*

1) कर्नाटक
2) तेलंगणा✅✅✅
3) आंध्रप्रदेश
4) तामिळनाडू

अभिनंदन अनिल वाघमारे सर 📚📚🌹🌹🍫🍫👌
*•═════•♍💲🅿•═════•*
*Q.9) 'कृषक बंधू योजना' कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?*

1) पश्चिम बंगाल✅✅✅
2)मध्य प्रदेश
3)झारखंड
4) ओडिशा

अभिनंदन रावेकर सर 🌹🌹🍫🍫🎯👍👌
*•═════•♍💲🅿•═════•*
*Q.10) मेंडेलिव्हने जी आवर्तसारणी तयार केली होती तिला नुकतीच किती वर्षे पूर्ण झाली ?*

1) 50 वर्षे
2) 100 वर्षे 
3)150 वर्षे✅✅
4) 200 वर्षे

सर्वांचे अभिनंदन 🌹🌹👇
कशी झाली pm येऊद्या आपल्या मधुर प्रतिक्रिया 🌹🌹👌👌🍫🍫👍
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
   🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
      🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Post a Comment

0 Comments