लक्ष्य MPSC प्रश्न मंजूषा ग्रुप /दैनिक प्रश्नमंजुषा क्रं.- 978 दि.04 जुलै 2019

🔮 *लक्ष्य MPSC  प्रश्न मंजूषा ग्रुप*  
           आयोजित  करत आहे 
*•═════•♍💲🅿•═════•*         
        🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 978*🚿
         🌿 *दि . 04   जुलै   2019* 🌿
*•═════•♍💲🅿•═════•*         
            *🍹वेळ 08:30 PM🍹*
         *विषय :- भूगोल*             
       *( खास MPSC   साठी)*              
        *प्रश्न संख्या =10+ JP*
      🌷🌷🌷🌷🌷🌷
*होस्ट --:- मंगेश कागने    सर नांदेडकर*
*संकलन:-सतीश  कोळी सर खुलताबाद*   
.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*•═════•♍💲🅿•═════•*                           
           🌷 *समूहप्रशासक*  🌷
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】घनश्याम चाटे सर नांदेड*
*03】गोपाळ  कोळी  सर नंदुरबार*
*04】निखिल जाधव सर सांगली*
*05】चेतन पाटील  सर जळगाव*
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
*'खानदेशातील माझे शंकर मामा बहुव्रीही आहेत' या वाक्याच्या अर्थासाठी पुढील योग्य पर्यायाची निवड करा.* 

 A) माझे मामा धान्य संपन्न गृहस्थ आहेत.  🌹
 B) माझ्या मामांच्या अनेक मुली आहेत.  
 C) माझ्या मामांच्या काही सुना वेगळ्या राहतात.  
 D) माझ्या मामांना अनेक व्यसने आहेत.

वरद सर अभिनंदन🌹🌹💐💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*         
*'कमळ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. * 

 A) नलिनी 
 B) नीरज  
 C) पद्म 
 D) वायस💐

सागर चव्हाण सर जी अभिनंदन💐💐🌹🌹
*•═════•♍💲🅿•═════•*         
*'तो नाटकात भिकंभट झाला होता' या वाक्यातील विधिपूरक ओळखा. * 

 A) नाटकात 
 B) तो  
 C) भिकंभट🌹 
 D) वाक्यात विधिपूरक शब्द नाही

अनिल सर जी💐💐💐🌹
*•═════•♍💲🅿•═════•*         
*आम्ही सकाळी फिरायला जातो. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता ?* 

 A) सामान्य सर्वनामे  
 B) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम 
 C) दर्शक सर्वनाम 
 D) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम🌹

हणुमंत सरजी अभिनंद🌹🌹💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*         
*'घरदार, ठावठिकाणा नसतो तेव्हा आपल्या चीजवस्तू स्वत:बरोबर घेऊन हिंडावे लागते.' या अर्थाची म्हण ओळखा.* 

 A) विंचवाचे बि-हाड पाठीवर 🌹
 B) घर फिरले की घरचे वासेही फिरतात 
 C) गरिबाच्या घराला सावकाराची कडी 
 D) घर ना दार, वा-यावर बि-हाड

रंगराव सर  जी अभिनंदन🌹🌹💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*         
*पुढीलपैकी तेलगू शब्दांचा गट ओळखा.* 

 A) गुंडी, चप्पल  
 B) अनरसा, शिकेकाई  🌹
 C) थाली, दादर  
 D) गुडघाहाड

रंगराव सरजी पुन्हा बाजी मारली🌹🌹💐💐🌹
*•═════•♍💲🅿•═════•*         
*“आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साता-यास जाण्याची खटपट केली' या विधानातील कर्म कोणते आहे ?* 

 A) आम्ही  
 B) सकाळी दहा वाजता  
 C) त्या दिवशी 
 D) साता-यास जाण्याची खटपट🦚

हणमंत सरजी अभिनंदन💐💐🌹🌹
*•═════•♍💲🅿•═════•*         
*'ऋणानुबंधाच्या गोष्टी बोलता-बोलता रात्र केव्हा उलटून गेली हे कळलेच नाही'-या वाक्यातील 'ऋणानुबंध' या शब्दाचे अर्थ खाली दिलेले आहेत. त्यातील लागू न पडणारा एक अर्थ निवडा व त्याचा पर्याय लिहा. * 

 A) चालू सुखदु:खांचा पूर्व जन्माशी असलेला संबंध 
 B) योगायोग 
 C) ईश्वरी सूत्र 
 D) अतिशय सूक्ष्म व गुप्त गोष्टी🦚

रंगराव सर छान अभ्यास🌹🌹💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*         
*👉J.P.*
*समोरासमोर, हालहाल, एकेक या शब्दांचा प्रकार ओळखा.* 

  *पूर्णाभ्यस्त शब्द*

🥇हणमंत सर 
🥈 रंगराव सर 
🥉 सुष्मा मॅम

आणि सर्वांचे अभिनंदन💐💐🌹🌹
*•═════•♍💲🅿•═════•*         
*अलियार जंग श्रवण विकलांग संस्था कोठे आहे?*

उत्तर👉  *मुंबई*

🥇 हणमंत सर 
🥈अनिल सर
🥉सुष्मा मॅम
आणि सह विजेते💐💐🌹🌹
═══════🦋🦋═══════
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
   🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘      🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Post a Comment

0 Comments