लक्ष्य MPSC दैनिक प्रश्नमंजुषा- 982दि.07 जुलै 2019

*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*•═════•♍💲🅿•═════•*                  
🔮 *लक्ष्य MPSC  प्रश्न मंजूषा ग्रुप*  🔮
           आयोजित  करत आहे 
*•═════•♍💲🅿•═════•*
🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 982*🚿
         🌿 *दि . 07   जुलै   2019* 🌿
*•═════•♍💲🅿•═════•*
            *🍹वेळ 08:30 PM🍹*
         *विषय :- चालू घडामोडी*             
*•═════•♍💲🅿•═════•*
       *( खास MPSC   साठी)*              
        *प्रश्न संख्या =10+ JP*
*•═════•♍💲🅿•═════•*
*होस्ट --:- राम जाधव    सर धुळे*
*संकलन --:- सतीश कोळी सर खुलताबाद*
.            *महाराष्ट्र शिक्षक पँनल MSP*
*•═════•♍💲🅿•═════•*              
           🌷 *समूहप्रशासक*  🌷
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】घनश्याम चाटे सर नांदेड*
*03】अमोल  घरडे  सर यवतमाळ*
*04】सतीश लांजेवार सर अमरावती*
*05】अनिल वाघमारे सर पुणेकर*
*06】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*07】पंडीत डाके सर लातूर*
🌴🌴🌴♏💲🅿🌴🌴🌴
*1)बिनचुक जोड्या निवडा* युद्ध सराव

अ) वज्रप्रहार~ भारत व अमेरिका
ब) हरिमाऊ शक्ती ~ भारत व मलेशिया
क) सूर्यकिरण ~ भारत व नेपाळ 
ड) गरुड शक्ती ~ भारत व इंडोनेशिया

A अ क ड
B अ ब ड
C अ ब क ड
D अ ब क🎯

*अभिनंदन युवराज जाधव सर जी छान सुरवात💐💐*
*•═════•♍💲🅿•═════•*
*2)चुकीची जोडी निवडा*

अ) 281 and Beyond ~ व्ही व्ही एस लक्ष्मण
ब) No Spin ~ शेन वाट्सशन🎯
क) A State of Freedom ~ नील मुखर्जी
ड) Playing to Win ~ सायना नेहवाल

*No Spin ~ शेन वाट्सशन नसून शेन वॉर्न आहे*

*अभिनंदन राहुल चव्हाण सर जी जोरदार आगमन💐💐*
*•═════•♍💲🅿•═════•*
*3)खालील माहितीचा विचार करा*

*अ)* दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो
*ब)* 2018 या वर्षीच्या पर्यावरण दिनाची संकल्पना Beat Plastic Pollution ही होती
*क)* 1972 पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.

A अ बिनचुक 
B अ ब बिनचुक🎯 
C अ क बिनचुक
D अ ब क बिनचुक

*1974 पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो*

*अभिनंदन युवराज जाधव सर दूसरा षटकार💐💐*
*•═════•♍💲🅿•═════•*
*4)खालीलपैकी कोणत्या राज्याने रानी अननस (Queen Pineapple) या फळाला राज्यफळ म्हणून घोषीत केले*

A त्रिपुरा🎯
B सिक्किम 
C मेघालय
D उत्तरप्रदेश

अभिनंदन राहुल चव्हाण सर जी छान.... अभ्यास💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*5)बिनचुक जोड्या निवडा* 
(अर्जुन पुरस्कार 2018)

अ) राही सरनोबत ~ नेमबाजी
ब) मनप्रीत सिंग ~ क्रिकेट
क) स्मृती मानधना ~ हॉकी
ड) रोहन बोपन्ना ~ टेनिस

A) अ ब
B) अ ड🎯
C) अ ब क 
D) अ ब क ड

*अभिनंदन*
 *स्पष्टिकरण :~*
मनप्रीत सिंग ~ हॉकी
स्मृती मानधना ~ क्रिकेट
अर्जुन पुरस्कार 2018 ~ एकूण 20 जणांना दिले
सुरवात ~ 1961

*युवराज जाधव सर आता चवकार अभिनंदन💐💐*
*•═════•♍💲🅿•═════•*
*6)जगातील पहिल्या हायड्रोजन चलित पँसेंजर रेल्वेचे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले?*
A) जपान
B) जर्मनी🎯
C) फ्रांस
D) अमेरिका

*आयलिंट ट्रेन या नावाने ओळखली जाणारी ही रेल्वे इको~फ्रेंडली आहे*

*क्या बात है अभिनंदन राहुल चव्हाण सर जी फास्ट हो तुम्ही💐💐*
*•═════•♍💲🅿•═════•*
*7)खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशातील पाहिले " डॉग पार्क " बनविण्यात आले आहे*

A हैदराबाद🎯
B चेन्नई
C नागपुर 
D कोलकाता

*हैद्राबादमध्ये कुत्र्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध असलेले डॉग पार्क बनविण्यात आले आहे*

*हे भारतातील पाहिले आंतरराष्ट्रिय दर्जाचे डॉग पार्क आहे*

*अभिनंदन युवराज जाधव सर  नक्की सांगा काय वाचता💐💐*
*•═════•♍💲🅿•═════•*
*8)सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता नोटा (NOTA) हा पर्याय खालीलपैकी कोणत्या निवाडणुकात वापरता येणार नाही?*

अ) लोकसभा
ब) विधानसभा
क) राज्यसभा
ड) विधान परिषद
इ) स्थानिक स्वराज्य संस्था

A अ ब
B क ड🎯
C अ क ड
D क ड ई
E वरील सर्व

*नोटा (NOTA) म्हणजे None of the above*

*2013 मध्ये भारतात नोटा ला सुरवात झाली*

राहुल चव्हाण सर तुम्ही पण सांगा काय वाचता💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*9)गायींसाठी मंत्रालय स्थापन करणारे दूसरे राज्य कोणते?*

A मध्यप्रदेश🎯 
B महाराष्ट्र 
C गुजरात
D केरळ

*गायींसाठी मंत्रालय स्थापन करणारे पाहिले राज्य राजस्थान होय*

आज चे विजेते तुम्हीच युवराज जाधव सर💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*10)महाराष्ट्र सरकारने राज्यात कधी पासून प्लास्टिक बंदी लागु केली?*

A 23 जून 2018🎯
B 23 जुलै 2018
C 23 एप्रिल 2018
D 23 मे 2018

*युवराज सर फक्त आणि फक्त तुमच च नाव लिहून ठेवतो💐💐*
*•═════•♍💲🅿•═════•*
🏆 *JP Question* 🏆
*देशातील पाहिले कँशलेस नगरपंचायत कोणते??*

*मलकापुर (ता. कराड जि. सातारा)*

*युवराज जाधव सर🏆*
*राहुल चव्हाण सर🏆*
*प्रदीप राजपूत सर🏆*
आणि सर्व विजेते💐💐
═══════🦋🦋═══════
   🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘      🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Post a Comment

0 Comments